Latest Marathi News

तीन अपत्य असलेले आमदार, खासदार अपात्र ठरणार?

पुणे दि २४(प्रतिनिधी)- जगभरातील लोकसंख्येच्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशनच फंडचा अहवाल अलीकडेच समोर आला आहे. त्यात भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२८ दशलक्ष झाली आहे. या…

महाविकास आघाडीचे नेते म्हणतात ‘सरकार कोसळणार नाही’

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे 'डेथ वॉरंट' जारी झाले असून येत्या १५- २० दिवसांत हे सरकार पडेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. पण त्यांच्या या दाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्याकडुनच खंडण…

हिम्मत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला…

अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबाद नाव बदलू नका

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र याच निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे हे रेकाॅर्ड तोडणे महामुश्कील

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. इतर ठिकाणी क्रिकेट एक खेळ असला तरी तो भारतात एक धर्म आहे. आणि सचिन देव हे कोणीही नाकारू शकत नाही. सचिनने आपल्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ…

अश्लील रॅप साँगवरून अभविपकडून पुणे विद्यापीठात जोरदार राडा

पुणे दि २४(प्रतिनिधी)- पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी विद्यापीठ परिसरात अश्लील रॅप साँगच्या चित्रीकरणावरून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी…

पुण्यात या कारणामुळे मद्यधुंद महिलेचा हाॅटेलमध्ये राडा

पुणे दि २४(प्रतिनिधी)-पुण्यात एका मद्यधुंद महिलेने भाकरी न मिळाल्याने हॉटेलमध्ये राडा घातला. इतकेच नाही तर त्यांना थांबवायला आलेल्या पोलीस महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील श्री सागर हॉटेलमध्ये ही…

या अभिनेत्रीने चित्रपट समीक्षकाला धाडली कायदेशीर नोटीस

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- बाॅलीवूड बद्दल सतत उलटसुलट चर्चा प्रसिद्ध होत असतात. त्यात अभिनेत्री उर्वशी रौतेला रोजच चर्चेत असते. अनेकदा तिचे नाव वेगवेगळ्या क्रिकेटपटूंशीही जोडले जाते. सध्या ती वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. तिच्याबद्दल…

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ६५ जागा?

मुंबई दि २३(प्रतिनिधी) - आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर घटेल, असा भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण त्या अहवालात विधानसभेलाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता…
Don`t copy text!