Latest Marathi News

पुण्यातील बगाड यात्रेत भीषण अपघात

पुणे दि ६(प्रतिनिधी) - पुण्यातील जुन्नरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेचं आकर्षण असणारं बगाड अचानक मधोमध तुटलं आणि मानकरी थेट आठ-दहा फुटांवरून खाली कोसळले.सुदैवाने सर्वजन सुखरूप आहेत.…

नांदेडमध्ये विवाहित प्रेयसी आणि प्रियकराची आत्महत्या

नांदेड दि ६(प्रतिनिधी)- नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंजली थोरात आणि आकाश वाठोरै अशी मृत तरुण आणि…

चांदणी चौकातुन प्रवास करत आहात तर ही बातमी वाचाच

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन १ मे रोजी होणार आहे. चांदणी चौकातील जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालं आहे. १५ ते २० एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी…

कोंढव्यातील तिहेरी हत्याकांडामुळे पुणे हादरले

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यातील कोंढवा भागात दोन चिमुकल्यांसह तिच्या आईचा चुलत दिराने खून करून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिराने अनैतिकच्या संशयातुन हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची…

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे बघा गाैतमी पाटीलचे उत्तर काय?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- आयपीएल सुरु असल्यामुळे सगळीकडे त्याची क्रेझ चालु आहे आणि त्यामध्ये आपल्या लावणी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील चर्चेत आली आहे. गौतमीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने आपल्या…

भाजपा नेत्याचा महात्मा फुले ऎवजी निळू फुलेंना मानाचा मुजरा

कोल्हापूर दि ५(प्रतिनिधी)- चंदगड तालुक्यातील एका कार्यक्रमात भाजपचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी महापुरुषांचा उल्लेख करत असताना महात्मा फुलेंऐवजी चक्क निळू फुलेंचे नाव घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोल्हापूरच्या…

काय सांगता! पुण्यात चक्क हप्त्यावर मिळणार कोकणचा हापूस

पुणे दि ५(प्रतिनिधी)- उन्हाळा आला की फळांचा राजा आंबाचे आगमन होते.उन्हाळा आणि आंबा हे समीकरण सातत्याने आपल्याकडे चालू आहे. कारण आंबा न आवडणार माणूस शोधूनही सापडणार नाही.पण गेल्या काही वर्षापासून हापूस आंब्याचा दर सामान्य नागरिकांच्या…

मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये एकमेकाला तुडवत हाणामारी

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये जागा मिळवताना, स्टेशनवर चढ-उतार करताना बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. यात मोठ्याने आवाज चढवून बोलणं किंवा अंगावर धावून जाण्यापर्यंतचे वाद हे नेहमीचेच असतात. पण आता कर्जत फास्ट…

बारामतीतून ही महिला सुप्रिया सुळेंना देणार आव्हान

पुणे दि ५(प्रतिनिधी)- भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 'भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास १०० टक्के ही निवडणूक लढेन' असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे २०२४ ला कदाचित सुळे…

लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये निकिता टकले खडसरेचे यश

पुणे दि ५ (प्रतिनिधी)- मुंबई एक्सप्रेस लोणावळा जवळील नानोली मध्ये इंडियन नॅशनल ऑटो क्रॉस आयोजित करण्यात आली होती, अतिशय चूरशीच्या या ऑटो क्रॉस मध्ये पुण्याच्या निकिता टकले खडसरेने फास्टर ड्रायव्हर व विविध गटात नऊ ट्रॉफी पटकविल्या. ट्रॅकवर…
Don`t copy text!