Latest Marathi News

शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस?

बुलढाणा दि ७(प्रतिनिधी)- क्षणाचा राग आणि क्षुल्लक कारणावरून गुन्हेगारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशीच एक घटना बुलढाणा शहराच्या देऊळगाव राजा येथे घडली आहे. शाळेतून आलेल्या मुलाला घरात आणण्यासाठी बायको रस्त्यावर गेल्याने चिडलेल्या पतीने…

अजित पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द

पुणे दि ७(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. आज सकाळी ते पुण्यात आले. बारामती होस्टेलवर त्यांनी सकाळपासून बैठका घेतली त्यानंतर पत्रकारांनी संवाद साधला. पण त्यानंतर अचानक त्यांनी सर्व कार्यक्रम…

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख राष्ट्रवादीत जाणार?

नागपूर दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावत तीन दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल केलेले विधान देशमुखांना चांगलंच महागात पडले आहे.…

शरद पवार यांच्याविषयी संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

अ. नगर दि ७(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्याचबरोबर त्यांनी राजकीय घडामोडीवर आपल्या परखड शैलीत भाष्य…

प्रेयसीला नकार दिल्याने त्याने नेत्यांना दिल्या खंडणीसाठी धमक्या

पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी देण्याचा प्रकार समोर आला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आरोपीच्या शोधात पुणे पोलीसांची चांगलीच दमछाक झाली होती. अखेर आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली…

‘५० खोके घेऊन चोर आले’ रॅप बनवणाऱ्या राम मुंगसेला अटक

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंड केले. या या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांना ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण आता या सत्तानाट्यावर रॅपर राज मुंगासेने एक गीत तयार केले होते. पण…

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा मास्क सक्ती?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात कोरोनाचा धोका वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाचा मृत्यूदर १.८२% आहे. पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा कोल्हापूर या सहा जिल्ह्यांत कोरोना वाढत असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी…

बाॅलीवूडची ही अभिनेत्री जॉन सीनासोबत करणार स्क्रिन शेअर

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- देसी गर्ल प्रियंका चोप्राने बाॅलीवूडनंतर हाॅलीवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. पण त्याचबरोबर प्रियंका चोप्रा WWE चॅम्पियन जॉन सीनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. प्रियंकाने WWE चॅम्पियन जॉन सीनासोबत एक मोठा…

प्रसिद्ध इन्स्टा स्टार तरूणीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचलेली रिल स्टार म्हणून सोनाली गुरवला ओळखले जाते. सोनालीचा चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याच्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली आहे. या प्रकरणी तिने पोलिसात…

आयपीएल २०२३ स्पर्धा या कारणामुळे रद्द होणार?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सध्या भारतात आयपीएल स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच सामना पाहण्यासाठी प्रेक्षक लाखोंच्या संख्येने मैदानात येत आहेत. पण कोरोनाचा धोका वाढत असल्याने आयपीएलचा हा सिजन…
Don`t copy text!