Latest Marathi News

गौतमी पाटीलची ‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर तरुणाशी जुगलबंदी

शिर्डी दि २५(प्रतिनिधी)- लावणी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. ती जिथे कार्यक्रमाला जाते नवीन गोंधळ होतो. त्यामुळे ती चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये तिच्या बरोबरीने डान्स करून एका तरुणाने चक्क…

अरे! यांना कोणी तरी आवरा, समुद्रकिनारी जोडपे सुसाट

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अनेक जोडपी फिरायला येत असतात. त्यातील काही जोडपी भलतीच उत्साही असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मुंबईतील मरीन ड्राईव्हवर एक जोडपं एकमेकांना किस…

जेंव्हा पंतप्रधानांचा निषेध करत १०६ खासदारांनी दिला होता राजीनामा

दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वषारची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने खासदार म्हणून अपात्र ठरवले आहे. 'मोदी आडनाव' बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा…

‘…तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन’

सातारा दि २५(प्रतिनिधी)- खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी…

नियम मोडला पोलीसांनी पकडला, तो थेट गाणेच गाऊ लागला

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पोलिसांकडून हेल्मेटशिवाय दुचाकी न चालवण्याचे आवाहन करण्यात येते. तरीही लोक वाहतूक नियमांना बगल देताना दिसतात. तरुणांकडुन सर्वाधिक वेळा नियम मोडले जातात. सध्या अशाच एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने…

करवाढ नसलेला पुणे महानगरपालिकेचा साडेनऊ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

पुणे दि २५(प्रतिनिधी)- प्रशासकीय अधिपत्याखाली असलेल्या पुणे महानगरपालिकेने आपल्या २०२३-२४ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. कुठलिही करवाढ नसलेला, ९ हजार ५१५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी सादर…

भावी मुख्यमंत्री अभिजित बिचुकलेंनी मुख्यमंत्री शिंदेना पत्र लिहित दिले आव्हान

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- कुठलीही निवडणूक असो हमखास उमेदवारी अर्ज दाखल करणारे बिगबाॅस फेम नेते अभिनेते अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेयांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित आव्हान दिले आहे.…

आता आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होणार?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पंतप्रधान मोदी यांच्या आडनावाबाबत मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर बच्चू कडू…

‘..तर एकनाथ शिंदेंनी स्वबळावर पाच आमदार निवडून आणावे’

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदेना…
Don`t copy text!