Latest Marathi News

काँग्रेस नेते म्हणतात ‘राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी’

नागपूर दि २५(प्रतिनिधी)- कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच भाजपाने राहुल गांधीनी ओबीसींची माफी मागावी अशी मागणी केली आहे. आता मात्र, कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनीच राहुल…

बाॅलीवूडची ही अभिनेत्री पडली या खासदाराच्या प्रेमात?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड आणि राजकारण यांचा खुप जवळचा संबंध राहिलेला आहे. अनेक अभिनेते पुढे जाऊन नेते बनले आहेत तर अभिनेत्रीही खासदार आमदार झालेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक जोड्या देखील तयार झाल्या आहेत. आता देखील एक बाॅलीवूड तारका एका…

खासदारकी गेली राहुल गांधीची चर्चा मात्र मनमोहन सिंगाची

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मात्र गांधी यांची खासदारकी रद्द होण्यामागे त्यांचीच दहा वर्षापूर्वीची एक गोष्ट…

रावसाहेब दानवेंचे जावाई हर्षवर्धन जाधवांचा बीआरएस पक्षात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर दि २४(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचे जावाई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादेत भेट घेवून थेट त्यांच्या पक्षात प्रवेश…

वयोश्री आणि एडीप योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हावा

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)-  'वयोश्री' आणि दिव्यांगांसाठीच्या 'एडिप' या दोन्ही योजनांखाली गेल्या वर्षभरात बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांत पूर्वतपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. परंतु सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी सामाजिक न्याय…

शुर्पनखावरुन आता काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरणार

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोषी ठेवल्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यावरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच…

मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा…

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात धक्कादायक खुलासा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच आणि खंडणी देण्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानी हिने जबाबत आपण फॅशन डिझायनर नसल्याचे म्हटल्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला…

देशातील टाॅप टेन खासदारांमध्ये सुप्रिया सुळेंचा डंका

पुणे दि २४(प्रतिनिधी)- देशातील 'टॉप-टेन' खासदारांमध्ये महाराष्ट्राची बाजी मारली आहे. सतराव्या लोकसभेत आतापर्यंतच्या कामगिरीनुसार बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या नंबरवर आहेत. त्याचबरोबर या यादीमध्ये…

ठरल तर! स्वाभिमानी शेतकरी संघटना या मतदासंघातुन लढवणार लोकसभा निवडणूक

कोल्हापूर दि २४(प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभेच्या मैदानात राज्यातील सहा जागा लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी हातकलंगले शिवाय इतर मतदारसंघाची घोषणा केली नव्हती. त्यानंतर आता स्वाभिमानीने सहा मतदारसंघाची घोषणा केली…
Don`t copy text!