Latest Marathi News

नळदुर्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नळदुर्ग (सतीश राठोड ) : - धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे . नळदुर्ग येथील दिल्ली दरबार हॉटेल नजीक राष्ट्रीय महामार्गावर गुटख्याने भरलेला आयशर टेम्पोत २५ लाख ९२ हजार रूपये किमतीचा गुटखा व १० लाख रुपये किमतीचे…

मनसे नेते संदीप देशपांडेंवर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज ठाकरेंचे विश्वासू मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकवेळी क्रिकेटच्या स्टम्प्सने हल्ला करण्यात आला. राजकीय वैमन्यस्यातून हल्ला केल्याचा संशय…

टायगरसोबत ब्रेकअपनंतर ही अभिनेत्री पडली पुन्हा प्रेमात

मुंबई दि २(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये कधी कोणाचे ब्रेकअप होईल आणि कधी कोणाचे सुर जुळतील हे सांगता येत नाही. आता अभिनेत्री दिशा पटानी टायगर श्रॉफ सोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. हल्ली दिशा पटानी एका व्यक्तीसोबत दिसतेय. त्या…

त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची हवा, मेघालयात त्रिशंकू

दिल्ली दि २(प्रतिनिधी)- ईशान्य भारतातली त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला आहे. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मेघालयात सत्ताधारी नॅशनल…

अनैतिक संबंधाच्या आरोपामुळे जात पंचायतीने सुनावली अग्निपरिक्षा

तेलंगाणा दि १ (प्रतिनिधी)- आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही जात पंचायती अस्तित्वात आहेत.या जात पंचायतींकडून देण्यात येणाऱ्या काही विचित्र निकालांमुळे त्या कायमच चर्चेत असतात. तेलंगाणात जात पंचायतीने सुनावलेला एक शिक्षा सध्या चर्चेचा…

भाजपाने चिंचवडचा गड राखला अश्विनी जगताप विजयी

पुणे दि २(प्रतिनिधी)- चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ९१ मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे.…

कसब्यात विजय काँग्रेसच्या धंगेकरांचा चर्चा मात्र बिचुकलेची

पुणे दि २(प्रतिनिधी)- अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तर भाजपाचे हेमंत रासने पराभूत झाले आहेत. भाजपाचा बालेकिल्ला तब्बल ३० वर्षानंतर खालसा केला आहे. पण आता चर्चा मात्र…

बंद ट्रॅक्टर अचानक सुरू होऊन दुकानात शिरला आणि..

बिजनोर दि २(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशमधील बिजनौर भागात एक अजब घटना घडली आहे. युपीतील एका चप्पल दुकानाबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर अचानकपणे सुरु झाला अन् काही सेकंदात दुकानाच्या काचा फोडून थेट दुकानात घुसला. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याचा…

शिवसेनाचा निर्णय घेणाऱ्या निवडणूक आयोगाला न्यायालयाचा दणका

दिल्ली दि २(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या नियुक्तीवरुन मोठा निर्णय दिला आहे. यापुढे सरकारकडून थेट मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करता येणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे…
Don`t copy text!