Latest Marathi News

कोल्हापूरात हाॅस्पीटलमध्येच पेशंटने संपवली जीवनयात्रा

कोल्हापूर दि ९(प्रतिनिधी)- हाॅस्पीटल ही जीवदान देणारी आजच्या काळातील देवालये आहेत. कोरोना काळात हाॅस्पीटल मधील उपचारामुळे अनेकजण बरे झाले. पण कोल्हापूरातील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने…

हे नरेंद्र मोदी वर्षाला विकतात एक कोटींची पाणीपुरी?

अहमदाबाद दि ९(प्रतिनिधी)- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता फक्त महाराष्ट्रात नाही तर संपुर्ण जगात आहे. पण देशाचे कारभार पाहणारे मोदी चक्क पाणीपुरी विकतात असे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे काहीसे खरे आहे.…

उस्मानाबादमध्ये उरुसात वळू घुसल्याने चेंगराचेंगरी

उस्मानाबाद दि ९(प्रतिनिधी)- उस्मानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आयोजित उरुसामध्ये वळू उधळल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी चेंगराचेंगरी देखील झाल्याची माहिती…

कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होणार?

पुणे दि ९(प्रतिनिधी)- मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधानामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. प्रचाराची रणधुमाळी देखील सुरु आहे अशातच शिवसेनेमुळे ही निवडणूक रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना…

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला

हिंगोली दि ९(प्रतिनिधी) - माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे…

साऊथ अभिनेत्रीने चंदेरी लेहेंग्यामध्ये वाढवला इंटरनेटचा पारा

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाच्या जोरावर साऊथनंतर बाॅलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री रकुल प्रीत आपल्या छत्रीवाला या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण आता रकुलने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. साऊथ…

कसब्यात काँग्रेस ३२ वर्षानंतर इतिहास घडवणार?

पुणे दि ८(प्रतिनिधी)- भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेला जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपाकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे. धंगेकर तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे काँग्रेसला ३२…

मुख्यमंत्री शिंदेच्या ‘या’ सभेतही खुर्च्या रिकाम्याच, व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि ८(प्रतिनिधी) - शिवसेनेतील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात ठाकरे विरूद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. रोजच एकमेकांवर टिका केली जात असते. आता तर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना वरळीतुन लढण्याचे आव्हान दिले होते. त्याला उत्तर म्हणून…

व्हॅलेंटाइन वीकमध्ये धावत्या बाईकवरचा रोमान्स प्रेमी युगलाला महागात

अजमेर दि ८(प्रतिनिधी)- सध्या सगळीकडे व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात आहे.पण राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.…

धावत्या एसटी बसमध्ये कंडक्टरला आला हार्ट अटॅक

लातूर दि ८(प्रतिनिधी)- धावत्या बसमध्ये कंडक्टरला हार्ट अटॅक आल्यानंतर प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने प्राथमिक उपचार केल्याने कंडक्टरचा जीव वाचला आहे. प्रवशाने दाखवलेल्या या तत्परतेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी…
Don`t copy text!