Latest Marathi News

शेतकऱ्याची इंग्रजी जोमात, महावितरणचे अधिकारी कोमात

सांगली दि ८(प्रतिनिधी)- महावितरणने बिल न भरलेले वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. पण सांगलीत घडलेल्या एका प्रसंगामुळे वीज तोडणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच फजिती झाली आहे. वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या वीज महामंडळाच्या…

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या…

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली असून राज्य विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७…

मराठी अभिनेत्रीचा सोन्यात मढलेल्या म्हाळसा लूकने चाहते घायाळ

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. प्राजक्तराजच्या माध्यमातून तिने व्यवसायात देखील पाऊल टाकले आहे. आता तिचा एक लुक…

निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी आणली १० हजारांची चिल्लर

चिंचवड दि ७(प्रतिनिधी)- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सगळ्यांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु होती. पण यावेळी निवडणुक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. कारण एका उमेदवाराने चक्क अर्ज भरायला…

जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर केला शेअर

मुंबई दि ७(प्रतिनिधी)-  लग्न ही आपल्या आयुष्यातील खाजगी गोष्ट आहे. त्याचबरोबर लग्नानंतर येणारी पहिली रात्र ही फक्त त्या पती पत्नीची असते. पण आजकाल प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अनेकजण नको ते कृत्य करत असतात सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ जोरदार…

पुण्यातील महाविकास आघाडीचे हे १९ नगरसेवक भाजपाच्या वाटेवर?

पुणे दि ७(प्रतिनिधी)-  विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच, या निवडणुकांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका निर्णयामुळे पुणे शहरातील एक बडा नेता भाजपात…

अभिजित बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले

पुणे दि ७(प्रतिनिधी)- भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत आता अभिजित बिचुकले यांची एंट्री झाली आहे. पण आज लहुजी शक्ती सेना आणि बिचुकले यांच्यात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता.…

चिंचवड पोट निवडणूकीत महाविकास आघाडीत बिघाडीमुळे ट्विस्ट

पुणे दि ७(प्रतिनिधी) - भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून आश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे. पण महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसल्याने चिंचवडमध्ये तिरंगी लढतीची…
Don`t copy text!