Latest Marathi News

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी, पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात आलेले अपयश यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस…

बोल्ड फोटोशुट करत अभिनेत्रीने वाढवले सोशल मिडीयाचे तापमान

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- टीव्ही ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनेयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच तिने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. अभिनेत्री मौनी रॉयनं पती सूरज नांबियारसोबत मिळून…

भारताच्या क्रिकेटपटूची नशेच्या अवस्थेत पत्नीला मारहाण

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मद्यप्राशन करून विनोद कांबळीकडून मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप त्याची पत्नी अँड्रियाने केला आहे. यासंदर्भात त्याच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात…

उरुळीत मामाची भाचीला भररस्त्यात कपडे फाडत मारहाण

पुणे दि ६(प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमध्ये सख्ख्या मामानेच आपल्या दोन भाचींना भर रस्त्यात विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. पोलीसांनी नराधम मामाला…

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांची राज्यपालपदी नियुक्ती?

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे लक्ष्य प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब आहे. पण आता…

‘नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य’

अहमदनगर दि ६(प्रतिनिधी)- नाशिक पदवीधरच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद अजून संपण्याचे नाव घेत नाही तांबे पटोले वादात आत्तापर्यंत शांत असलेले बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना…

टिळकांनंतर आता बापटांचा नंबर का?, भाजपाची बॅनरबाजी

पुणे दि ६(प्रतिनिधी)- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने…

पुण्यानंतर आता या शहरात कोयता गँगची दहशत

अहमदनगर दि ६(प्रतिनिधी)- कोयता गँगच्या दहशतीचे लोण पुणे शहरानंतर इतर ठिकाणीही पाहायला मिळत आहे. कारण आता अहमदनगरमध्येही कोयता गँगची दहशत पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कोयता गँगची दहशत दिसत आहे.…

गुन्हे शाखेकडून नाना पाटेकरला तमिळनाडूतून अटक

बार्शी दि ५(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील पांगरीत नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी एका फटाका कारखान्यात स्फोट होऊन पाच महिलांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांना तमिळनाडूमधून अटक केली आहे. पांगरी फटाका स्फोटातील मुख्य…
Don`t copy text!