Latest Marathi News

‘बॉयफ्रेंड’ वरून तीन विद्यार्थिनींची रस्त्यावरच हाणामारी

ओैरंगाबाद दि २९(प्रतिनिधी)- बॉयफ्रेंड’वरून एका महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघींनी एका तरुणीला अगदी डोक्याचे केस धरून आणि बेल्टने मारहाण केली.या वादाचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला.…

शिवसेनेच्या धनुष्यबाण कोणाचा? या तारखेला फैसला

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या चिन्हावरुन सुरु असलेला ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आता लवकरच निकाली निघणार आहे कारण १२ डिसेंबरला शिवसेना पक्ष चिन्हाबाबतनिवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. यावेळी दोन्ही गट युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे…

पाच तरुणींनी एका तरुणीची यात्रेत केली जोरदार धुलाई

सारण दि २९(प्रतिनिधी)- बिहारच्या सारणमध्ये मुलींची मारामारी झाली. एका जत्रेत पाच तरुणींनी मिळून एकीला धोपटले आहे. प्रियकरावरून हा राडा झाला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एकाने मारामारीचा व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर…

एस. एल. कडून बाण सुळका सर

पुणे दि २९(प्रतिनिधी)-  चढाईस अत्यंत कठीण व महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याची कामगिरी पुण्यातील एस. एल. एडव्हेंचर या संस्थेने केली आहे.आडवाटेवरची भटकंती करणाऱ्यांसाठी रतनगडची सांधण दरी हे प्रसिद्ध ठिकाण. सांधण दरी…

खाकी वर्दीची मुलीसह एवरेस्टची यशस्वी चढाई

पुणे दि २९(प्रतिनिधी)-  पोलिस ग्रामीण दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे आणि मुलगी देवयानी ननवरे यांनी जगात सर्वात उंच असलेल्या एवरेस्ट शिखरावरील चढाईचा बेस कँप पूर्ण केला त्यांच्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे नावं…

एकनाथ शिंदेच नाही तर या मुख्यमंत्र्यांचा आहे बाबा आणि ज्योतिषांवर विश्वास

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका ज्योतिषाच्या भेटीला गेल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारणात चांगलेच पेटले आहे.एकनाथ शिंदे हे त्यांचे आणि सरकारचे भवितव्य काय हे पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ईशानेश्वर मंदिरात…

आफताबच्या गाडीवर हिंदू सेनेचा तलवारींनी हल्ला

दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर सोमवारी काही हिंदु संघटनांनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी हातात तलवार घेऊन पोलीस व्हॅनचा…

पुण्यातील रिक्षाच्या बेमुदत बंदला मारहाणीचे गालबोट

पुणे दि २८(प्रतिनिधी)- बाईक टॅक्सीविरोधात पुण्यात रिक्षाचालकांनी आज बंद पुकारला होता. यावेळी रिक्षाचालकांनी RTO कार्यालयासमोर आंदोलनं देखील केले आहे. पण पुण्यात सुरू असलेल्या रिक्षा आंदोलनाला गालबोट लागल्याचं पहायला मिळाले रिक्षाचालकांनी…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदाचा राजीनामा देणार?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या अक्षेपार्ह विधानामुळे राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवा अशी मागणी केली जात आहे.…

ऋतुराज गायकवाडने एका षटकात लगावले सात षटकार

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत एकाच षटकात सलग ७ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध ही कामगिरी केली आहे. याबरोबरच या सामन्यात त्याने…
Don`t copy text!