Latest Marathi News

‘शिवरायांचा अपमान पाहण्याआधी मेलो असतो तर बरे झाले असते’

पुणे दि २८(प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याप्रकारे अपमान होत आहे, तो दिवस पाहण्याआधी मी मेलो असतो तर बरे झाले असते. अशी उद्विग्न प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे. सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत…

संतापजनक! पतीचा बायकोवर अॅसिड हल्ला

रांची दि २८(प्रतिनिधी)- झारखंडची राजधानी रांची जवळ एक खळबळजनक घटना घडली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोवर मुद्दामून अँसिड फेकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यात बायको गंभीररीत्या जखमी झाली.हे कृत्य करणारा नवरा अमीर सध्या फरार आहे. या घटनेने…

‘भाजपच्या टग्यांकडून शिवरायांचा अवमान तरीही शहाणपणा शिकवतात’

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- छत्रपतींचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे, त्यांचा अपमान म्हणजे मराठी मातीचा अपमान आहे. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवरायांचा एवढा घनघोर अपमान करुनसुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचं…

पुण्यात सीएकडून तीन वर्षे महिलेवर जबरदस्तीने अत्याचार

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यातल्या एका सीएने आपल्या आॅफीसमधील सहकारी ५० वर्षीय महिलेवर बलात्कार करून, त्याचा विडिओ तयार केला. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करून हा सीए तीन वर्षे तिच्यावर बलात्कार करत होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी नुकतंच गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच दाै-यात भाजपाचे दोन शिलेदार पाळतीवर…

बाॅलीवूडच्या या सुंदरीला करायचे आहे या अभिनेत्याशी लग्न

मुंबई - बाॅलीवूडची परमसुंदरी क्रिती सेनाॅन आणि टाॅलीवूडचा बाहुबली प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटापासून यांच्यातील जवळीक वाढली असून ही दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.पण आता क्रितीच्या एका…

रिलेशनशिप ठेवण्यास नकार दिल्याने प्रेयसीला केले ब्लॅकमेल

पुणे दि २७(प्रतिनिधी)- प्रेयसीने रिलेशनशीप ठेवण्यास टाळाटाळ केल्यानंतर प्रियकराने तिला ब्लॅकमेलकरून फोटो अन् व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७५ हजार रुपये घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात सुनिल कुमार…

रेल्वे पोलिसाला टोळक्याकडून बेदम मारहाण

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये झालेल्या वादातून रेल्वे पोलीस आणि त्याच्या मित्राला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्यांमद्ये सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी कोपर खैरणे पोलीस…

मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे नाराज?

पुणे दि २७(प्रतिनिधी)- एकीकडे राज ठाकरे पक्षाची बांधनी करत असताना पुण्यात मात्र मनसेतील नाराजी नाट्य सुरूच आहे पुण्यातील मनसेचे नेते संजय मोरे पुन्हा एकदा नाराज असल्याचे म्हटले जात आहे. पुण्यात मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे ते…

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडत बेदम मारहाण

हिंगोली दि २७(प्रतिनिधी)- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील खडकी या गावात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. घरात घुसून ही मारहाण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. रामकिसन हराळ असे या मारहाण झालेल्या…
Don`t copy text!