Latest Marathi News

पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या

बेंगलोर दि ३०(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेंगलोरमध्ये घडली. पोलीसांनी मोठ्या मुश्किलीने या प्रकरणाचा छडा लावत पत्नीला अटक केली. एकदा क्राईम चित्रपटाला लाजवेल…

शिंदे सरकारची दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी अखेर मुहूर्त ठरल्याची माहिती आहे. येत्या १२ किंवा १३ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आमदारांच्या रुसव्या फुगव्यामुळे…

या बड्या नेत्याच्या पत्नीचे राजकारणात येण्याचे संकेत

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या पत्नी अमृता फडणवीस राजकारणात नाहीत पण त्यांनी केलेल्या राजकीय टीकेच्या, ट्विट्सच्या बातम्या होत असता्त. अमृता फडणवीस आणि विरोधी पक्षातील…

मुख्यमंत्र्यांच्या बहिणीवर पोलीसांची क्रेनने उचलत कारवाई

हैद्राबाद दि ३०(प्रतिनिधी)- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीची कार हैदराबाद पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने उचलल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. जगन यांची बहीण वायएसआरटीपीच्या प्रमुख शर्मिला रेड्डी…

‘एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेशी’

सातारा दि ३०(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात आहे. राज्यपाल कोश्यारींनी केंद्रीय नितीन गडकरी यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली होती. हा वाद शमत नाही…

सोलापूर जिल्ह्यातील या १८ गावांना जायचे आहे कर्नाटकात

सोलापूर दि ३०(प्रतिनिधी)-कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावे आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा सांगितला होता. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. ते ताजे असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी…

पालघरच्या कचेरी रोडवर आहे भुताचा वावार?

पालघर दि ३०(प्रतिनिधी)- पालघरमध्ये छतावर भूत असल्याचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. रस्त्यालगत फुटपाथ वर झोपलेला तरुण, वारंवार हवेत उडणारी खुर्ची, कोणीही बसलेलं नसतानाही आपोआप चालणारी सायकल आणि छतावर सफेद पोशाख परिधान…

स्टार अभिनेत्री या दिवशी जाहीर करणार तिच्या लग्नाची तारीख

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- बॉलिवूड मोस्ट फेव्हरेट कपल अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं…

‘तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला’

पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात सोमवारी 'बघतोय रिक्षावाला' या संघटनेच्या वतीने बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. अखेर पालकमंत्र्याच्या मध्यस्थी नंतर हे आंदोलन स्थगित…
Don`t copy text!