Latest Marathi News

मृत प्रेयसीच्या मृतदेहाला मंगळसूत्र घालत केले लग्न

आसाम दि २३(प्रतिनिधी)- आसाममधून एक विचित्र घटना समोर आली आहे. आजच्या काळात प्रेम केवळ शारिरिक आकर्षण ठरत असताना आसाममधील प्रियकराने आपल्या प्रेयसीला दिलेले वचन पूर्ण करत मृत प्रेयसीला मंगळसूत्र घालते. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.…

धक्कादायक! चक्क शाळेतच मुख्यध्यापकाची दारु पार्टी

अमरावती दि २३(प्रतिनिधी)- अमरावती जिल्ह्यामध्ये एका शिक्षकाने आपल्या शिक्षकी परसाला काळिमा फासत शिक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घडलेल्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्या शिक्षकाचा…

सांगलीतील ४० गावे कर्नाटक राज्यात सामील होणार?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारने नुकतीच कर्नाटक बरोबरचा सीमाप्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. पण कर्नाटकने कुरापत काढत सीमा भागातील मराठी गावं महाराष्ट्रात येणे तर सोडाच पण आता कर्नाटक सरकारने…

पुणेकरांनो २८ नोव्हेंबरपासून वाट पाहणार नाही रिक्षावाला!

पुणे दि २३(प्रतिनिधी) - पुणेकरांचे २८ तारखेपासून हाल होण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील रिक्षा चालकांनी आपली रिक्षा रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ओला, उबेर, रॅपिडो कंपनीकडून ॲपद्वारे बेकायदेशीर टू व्हीलरवर होणारी प्रवासी वाहतूक…

टी-सीरिजच्या विवाहित मालकाला डेट करतेय ही अभिनेत्री?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांना डेट करत आहे, असा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तरी भुषण कुमार यांचे अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिच्याशी लग्न झाले आहे. नोराने यापूर्वी…

‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’

नागपूर दि २२(प्रतिनिधी)- राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतः जिलह्यात म्हणजे नागपुरात गुंडांचे धाडस वाढतंय का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पोलीस काही गुंडाना कोठडीत घेऊन जात असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते ‘आज…

पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच

पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताची देशभरात चर्चा झाली. रविवारी या अपघातामध्ये एका कंटेनरने धडक दिल्याने अनेकजण जखमी झाले होते. त्यावर उपाययोजनांची चर्चा होत असताना आज पुन्हा एकदा कंटेनरचा अपघात झाला आहे.…

आमदार साहेबांची पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केली धुलाई

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मतियालाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आपच्याच कार्यकार्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला.तरीही लोकांनी…

पुण्यात या भागात खंडणीसाठी व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला

पुणे दि २२(प्रतिनिधी) पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुबाडल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंढवा परिसरातील केशवनगर भागात खंडणीच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांवर आणि दुकानदारांवर…

ही विश्वसुंदरी प्रसिद्ध व्यावसायिकाला करतेय डेट

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- अभिनेत्री आणि २०१७ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मॉडेल मानुषी छिल्लर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूक्समुळे चर्चेत असते. २०२२ मध्ये तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट सम्राट पृथ्वीराज प्रदर्शित झाला होता. तिने अक्षय…
Don`t copy text!