Latest Marathi News

प्रेयसीने केला प्रियकराच्या पत्नीचा खुन

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पतीच्या प्रेयसीने या प्रियकराच्या पत्नीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खुन केल्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर मध्ये उघडकीस आली आहे. पती कंपनीत कामाला गेल्यावर घरात एकटी असलेल्या पत्नीचा गळा आवळून खुन झाला होता. घटना…

बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी या दोन मंत्र्यांवर जबाबदारी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- राज्य सरकारने कर्नाटकबरोबर असलेला सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य सरकारमधील दोन महत्वाच्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या…

राष्ट्रवादीने ‘असे’ फेडले राज्यपाल कोश्यारींचं धोतर

पुणे दि २१ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करताना शिवाजी महाराज जुन्या पिढीचे आदर्श होते असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावेळी…

‘…तर शिंदे गटाची भाजप सोबतची युती तुटेल’

बुलढाणा दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून टिका केली जात आहे. सर्वपक्षीय टिका होत असताना भाजप आणि शिंदे गट मात्र शांत होता पण आता शिंदे गटातील…

ही अभिनेत्री लवकरच या क्रिकेटपटूसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल बऱ्याच काळपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या लग्नाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.आता या दोघांच्या लग्नाच्या…

पुण्यातील नवले पुलावर ४७ गाड्या एकमेकांवर आदळल्या

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पुण्यातील नवले ब्रीजवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून भरधाव टॅंकरने अनेक गाड्या उडवल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एकूण ४७ गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान सदर ठिकाणी अग्निशमन विभागाच्या ०२ रेस्क्यू वाहन काम करत…

पुण्यात लग्नाचे अमिष दाखवत महिलेची आर्थिक फसवणूक

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पत्नीला असाध्य रोग झाला असल्याचे सांगून एका महिलेची सहानभुती मिळवून तिला लग्नाचे आमिष दाखवत १२ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर…

धक्कादायक! ५०० विवाहित मुली राज्यातून गायब

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- लग्न झालेल्या ५०० मुली राज्यातून गायब झाल्याचा धक्कादायक दावा पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. त्याचबरोबर मुंबईत एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सुरू आहे. हे असेच…

‘तुला बोलायचे नसेल तर दुसरी मुलगी पाहून दे’

पुणे दि २०(प्रतिनिधी)- सार्वजनिक रोडवर सायकल शिकत असलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिला सातत्याने फोन करत आणि व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज करत तुला माझ्यासोबत बोलायचे नसेल तर चालेल, मला दुसरी मुलगी पाहून दे, अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे.…

वादळी खेळी करणाऱ्या सूर्याने मोडला युवीचा रेकाॅर्ड

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- न्यूझीलंड विरूद्धच्या दुस-या टी २० सामन्यात सुर्यकुमार यादवने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. केवळ ४९ चेंडूत त्याने २१७ च्या स्ट्राईक रेटने झंझावाती १११ धावांची खेळी केली. या खेळीला त्याने ७ चौकार आणि ११…
Don`t copy text!