Latest Marathi News

ही अभिनेत्री लवकरच या व्यावसायिकाबरोबर अडकणार लग्नबंधनात

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती आहे तिच्या लग्नाची चर्चा. तमन्ना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तमन्नाने तिच्या लग्नाबद्दलच्या चर्चांवर उत्तर देत स्वत:च…

शेवाळवाडीत अनैतिक संबंधाच्या संशयातून मजुराचा खून

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर भागातील शेवाळवाडीत मजुराचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एका मजुराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी हडपसर…

शिंदेना धक्का देत भाजपाची पुन्हा एकदा शिंदे गटावर ‘दादा’गिरी

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेला उच्च शिक्षण आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय सध्याच्या सरकारने कायम ठेवला असला, तरी या आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांऐवजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांची वर्णी लागणार…

दरोडा टाकत अवघ्या काही सेकंदात लुटली बँक

राजस्थान दि १८(प्रतिनिधी)- एक इंग्लिश वेब सिरिज मनी हाईस्ट आठवतेय कस? त्या बेवसिरिजमध्ये बॅक लूट दाखवण्यात आली आहे. संपुर्ण वेबसिरिज त्यावर आधारित आहे. पण सध्या राजस्थानमध्ये मनी हाईस्टला लाजवेल असा बँक लुटीचा प्रकार समोर आला आहे. यात…

‘तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना उद्धव…

अशा मुलींनी विचित्र हावभाव अंगप्रदर्शन करत लावणी मातीमोल केली

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे. तिचे बिभत्स हावभाव करून नाचतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. यामुळे…

विवाहित प्रेमी युगुलाची लाॅजमध्ये गळफास घेत आत्महत्या

बुलढाणा दि १७(प्रतिनिधी)- विवाहित असूनही प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रेमी युगुलाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात समोर आली आहे. युवकाने व्हिडीओ कॉल करुन भावाला आत्महत्या करत असल्याची माहिती देत आत्महत्या केली…

ठाकरे कुटुंबियांकडून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने आज बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,…

प्रेयसीवर बलात्कार होऊनही आरोपी मोकाटच

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मंत्रालायत एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुरूवातीला तो शेतकरी असल्याचा अंदाज वर्तववण्यात आला होता. पण त्यानंतर उडी मारण्याइतके टोकाचं पाऊल उचलले त्याला कारणही तितकच गंभीर असल्याचे दिसून आले. प्रेयसीवर…

…आणि आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ

पुणे दि १७(प्रतिनिधी) - पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणधारा सोसायटीत आग लागल्याची घटना घडली होती. शाॅर्ट सर्किटमुळे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशामक…
Don`t copy text!