Latest Marathi News

आता या नेत्याच्या पत्नी म्हणाल्या ‘मी पुन्हा येईन’

अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेला ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. फडणवीसांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मारलेल्या या डायलाॅगमुळे त्यांनी मोठी टिकाही सहन…

फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून २४ कोटी सात लाख मंजूर

पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत हवेली तालुक्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नळ पाणी पुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी रुपये २४ कोटी ७ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. खासदार…

शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रीपदे आणि राज्यपाल पदाची लाॅटरी?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबच चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्रिमंडळातही लवकरच फेरबदल होणार आहेत. यावेळी शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या…

रिक्षाचालकाने छेड काढल्याने अल्पवयीन मुलीने केले असे काही

ओैरंगाबाद दि १६(प्रतिनिधी)- औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात रिक्षा चालकाने रिक्षात बसलेल्या एका मुलीची छेड काढल्याने अल्पवयीन मुलीनं रिक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी क्रांती…

ठरल तर! एकनाथ शिंदेंचा या तारखेला पुन्हा एकदा गुवाहाटी दाैरा

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत जूनमध्ये म्हणजेच पाच महिन्यांपूर्वी राजकीय भूकंप घडवला होता. त्यावेळी गुवाहाटी नाव चांगलेच चर्चेत आले होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदार पुन्हा एकदा…

‘माझ्यासोबत येऊन राहा नाही तर पोलिसांत तक्रार करेन’

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यातील पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने आत्महत्या…

शेवाळेवाडीत १९ नोव्हेंबरला रंगणार होम मिनिस्टरचा काॅमेडी तडका

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा 'सुभाष यादव प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर' कार्यक्रम प्रसिद्ध उद्योजक राजन नाना टकले व युवा उद्योजक प्रथम दादा टकले यांनी आयोजन केला आहे. होम मिनिस्टर कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी…

खासदार राजन विचारे यांच्यासमोर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण

ठाणे दि १५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या दोन गटात असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. असाच एक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. या वादात…

‘ब्राम्हण बुद्धजीवी असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री’

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका वक्तव्याची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे. अमृता फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या…

लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराचे प्रेयसीशी भयानक कृत्य

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- मुंबई वसईतील एका तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून देत पुरावे नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
Don`t copy text!