Latest Marathi News

बसचालकाच्या चुकीमुळे पालघरमध्ये चिमुकला जीवाला मुकला

पालघर दि १३(प्रतिनिधी)- एसटी बसच्या धडकेने संरक्षक भिंत अंगावर पडून एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जव्हार बस डेपोमंध्ये घडली आहे. मन हेलावून टाकणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.…

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीचे अपघाती निधन

कोल्हापूर दि १३(प्रतिनिधी)- 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचे कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झालं आहे. कल्याणी जाधव यांनी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक लोकप्रिय…

शिंदे गटातील आमदाराचीच आपल्याच पालकमंत्र्यावर नाराजी

नाशिक दि १३(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाचा नाशिकचा बाॅस कोण हेच समजत नसल्याचे सांगत त्यांनी आपली नाराजी उघड केली.…

‘या’अभिनेत्रीमुळे शोएब मलिक सानिया मिर्झाच्या नात्यात दुरावा

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याचे दिसत आहे. लवकरच या दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. या जोडप्याच्या दुराव्याचे कारण समोर…

…म्हणून पीएमटी चालकाला शिवीगाळ करत मारहाण

पिंपरी चिंचवड दि १२(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बसला एक दुचाकी आडवी येत असल्याने चालकाने ती दुचाकी काढायला लावली. या कारणावरुन दुचाकीवर असलेल्या तरुणाने बसमध्ये…

शिंदे गटातील खासदारासमोर ‘पन्नास खोके’च्या घोषणा

अहमदनगर दि १२(प्रतिनिधी)- पन्नास खोके शिंदे सरकारची पाठ सोडत नसल्याचे दिसत आहे. पन्नास खोकेवरुन नेत्यांची सुरु असलेली लढाई आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे. शिंदे गटात गेलेल्या एका खासदारासमोर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पन्नास खोकेच्या…

आईने अल्पवयीन मुलीचे स्वतः प्रियकराशी लावले लग्न

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यात आई आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे एका महिलेनं १५ वर्षीय लेकीचे स्वतःच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी पीडित मुलीची आई आणि तिच्या…

जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

ठाणे दि १२(प्रतिनिधी)- ठाण्यात ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडून एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माणमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह…

‘पाटलाच्या पोरांना लग्नाआधी मूल होतात याचा अभिमान’

सोलापूर दि १२(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडीक असा सामना होत आहे. पण यावेळी राजन पाटील यांची…

पुण्यात माजी नगरसेवकाच्या घरासमोर दुहेरी हत्याकांड

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यात पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तलवार आणि पालघन सारख्या धारदार शस्त्राने वार करून दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे हत्याकांड मध्यरात्री ही…
Don`t copy text!