Latest Marathi News

बाॅलीवूडमधील हाॅट अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील सर्वात हाॅट समजली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या रिलेशनमुळे कायम चर्चेत असते. ती चित्रपटांपासून दूर असली तरी तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती,…

दिरासोबत शारिरिक संबंध ठेवायला सांगत पतीचे असे कृत्य

पुणे दि ११(प्रतिनिधी)- सासरी छळ होत असतानाच पतीने आपल्या पत्नीला दिराबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितले.पण त्याला नकार दिल्याने विवाहितेला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यास आलेल्या तिच्या आईचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधून…

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. अशातच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची…

ठाकरेंच्या आणखी एका खासदाराचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेले पण अजून ठाकरेंकडेच अडकून पडलेले खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेश अखेर पक्का झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे…

पुण्यातील वानवडीत मध्यरात्री अग्नितांडव

पुणे दि ११(प्रतिनिधी)- पुणे शहरात अलिकडे आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. आजही शहरातील वानवडीतील महापालिकेच्या शिवरकर दवाखान्यासमोरील शिवरकर वस्तीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत…

बाॅलीवूडच्या अभिनेत्रीला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बॉलिवूड मधील टाॅपच्या अभिनेत्रीला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे मिस श्रीलंका राहिलेली जॅकलिन फर्नांडिस. तिच्याविरूद्ध दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप…

पाकिस्तान न्यूझीलंड सामन्यातील मिस्ट्री गर्ल सापडली

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- टी-20 वर्ल्ड कपमधील भारताचा प्रवास थांबला असला तरी पाकिस्तान मात्र अंतिम फेरीत पोहोचला आहे. पाकिस्तान अंतिम सामन्यात इंग्लड बरोबर लढणार आहे. पण पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिअर करणारी एका मिस्ट्री गर्ल्स शोध…

पुणेकरांना गंडा घालणाऱ्या बंटी बबलीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुणे पोलीसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी पेशाने व्यवसायीक आणि वकील करोडीपती बंटी बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे शहरात अनेकांना गंडा घालत मोठी माया जमवली होती. पण अखेर पुणे पोलीसांनी त्यांना अटक केली…

मुलायम सिंहांच्या रिक्त जागेवर सूनबाई निवडणुकीच्या मैदानात

उत्तर प्रदेश दि १०(प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने माजी खासदार डिंपल यादव यांना उमेदवारी दिली आहे. डिंपल यादव मुलायम सिंह यांच्या सूनबाई…

शिवप्रताप दिनी प्रतापगड परिसरातील अतिक्रमण हटवले

सातारा दि १०(प्रतिनिधी)- शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत शिंदे फडणवीस सरकारने प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानच्या कबरीशेजारील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली. या कारवाईबद्दल शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.पण या कारवाईनंतर खबरदारी…
Don`t copy text!