Latest Marathi News

या अभिनेत्रीने शेअर केला खास व्यक्तीबरोबरचा व्हिडिओ

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि आता मालिकांमुळे प्रार्थना बेहरे नावारुपाला आली आहे . तीची माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकाच्या पसंतीत उतरत आहे.त्याच बरोबर ती…

नव-याला वैतागलेल्या पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

बीड दि १४(प्रतिनिधी)- दारू पिऊन आलेल्या नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना बीडच्या गोवर्धन हिवरा गावामध्ये उघडकीस आली आहे. अजून परळीतील घटनेची चर्चा सुरु असताना परत पत्नीने पतीची हत्या केल्याने…

रेल्वेखाली उडी घेत प्रेमीयुगलाची आत्महत्या

नांदेड दि १४(प्रतिनिधी)- आदीलाबादहून मुंबईकडे निघालेल्या 'नंदिग्राम एक्स्प्रेस' रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे गेटजवळ घडली आहे. शिवराज क्यातमवार आणि धारा मोरे असे आत्महत्या…

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा?

मुंबई दि १३(प्रतिनिधी) - राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे.…

तरुणांची पीएमटी चालक वाहकासोबत फ्री स्टाईल हाणामारी

पुणे दि १४(प्रतिनिधी) - पुण्यात पीएमटी चालकावर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दोन तरुण आणि दोन पीएमटी चालकांची भर रस्त्यात तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ…

ही अभिनेत्री अजुनही पाहतेय तिच्या प्रिय व्यक्तीची वाट

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- मराठी मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने अलिकडे एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. बिग बाॅसमध्ये चाहत्यांबरोबर संवाद साधताना तिने बिनधास्त…

प्रेमाची ताकत! हिरोने हिरोईनसाठी तोडला चंद्र

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- प्रेमात प्रेमवीर आपल्या प्रेमिकेला चंद्र तारे तोडून आणण्याचा दावा करतात पण प्रत्यक्षात ते शक्य नाही. पण आपल्या रोजच चालणाऱ्या टीव्ही सिरियलमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. कारण एका सिरियलमध्ये हिरोने चक्क…

अजबच! पुण्यात चक्क मेस्सी कुत्र्याची चोरी

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुणे शहरात एक अजब घटना घडल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात एका चोरट्याने चक्क कुत्र्याची चोरी केली आहे. ही सगळी चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील…

लग्नाचे अमिष दाखवत महिलेवर चार वर्ष बलात्कार

पिंपरी चिंचवड दि १३ (प्रतिनिधी)- फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. आरोपीने पिडीत महिलेवर गेल्या चार वर्षापासून अत्याचार केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर…

दीपाली सय्यद यांचा शिंदे गटातील प्रवेशाला भाजपाचा खोडा

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पण रश्मी ठाकरेंवर टिका करत शिंदे गटाची वाट पळालेल्या दिपाली सय्यद यांच्या…
Don`t copy text!