Latest Marathi News

भाजपाकडुन या क्रिकेटरच्या पत्नीला आमदारकीचे तिकीट

गुजरात दि १०(प्रतिनिधी)- गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजपानेही परत सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना अनेकांना नारळ देण्यात आला आहे तर अनेक…

‘तुमच्यामुळे माझ हृदय आणि आत्मविश्वात तुटलाय’

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- बाॅलीवूड बरोबर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदना आपल्या अभिनयामुळे ओळखली जाते. तिच्या फॅन्सबरोबर सुद्धा ती कनेक्ट असते.पण काही नेटकरी रश्मिकाला अत्यंत वाईट पद्धतीनं ट्रोल करत…

कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत हे अखेर जेलबाहेर आले आहेत. संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. यावेळी त्यांच्या गळ्यात भगव्या उपरणाची झलक पाहायला मिळाली. संजय राऊत बाहेर आल्याने शिवसैनिकांमध्ये…

राज्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार

मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा करताबा राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ३३ जिल्ह्यातील सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींसाठी…

नाराज अजित पवार पाच दिवसांपासून नॉट रिचेबल

मुंबई दि ९(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंता वाढली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी…

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक…

माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येचे राजकारणात पदार्पण?

नांदेड दि ९ (प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात लवकरच एका मात्तबर नेत्याच्या मुलीचा राजकारणात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया राजकारणात येण्याची शक्यता आहे. याला कारण ठरली आहे ती…

रितेश बायको जेनेलियाबद्दल हे काय बोलून गेला…

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- बॉलिवूडचे सुंदर कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा. दोघंही सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतात. पण त्यातही त्यांनी आपली संस्कृती जोपासल्याचे आपल्या मुलांना दिलेल्या संस्कारावरुन दिसून येते. जेनेलीया आणि रितेश…

‘दादा रेडा घेऊन ऑफिसमध्ये आलोय तुम्ही या….’

हवेली दि ८(प्रतिनिधी)- दाेन वर्ष ग्रामपंचयात घरा जवळील गटाराचा प्रश्न साेडवित नसल्याने एका ग्रामस्थाने थेट रेड्यासह ग्रामपंचायत कार्यालय गाठत अनोखे आंदोलन केले आहे. आणि जाेपर्यंत प्रश्न सुटणार नाही ताेपर्यंत कार्यालयातच ठिय्या मांडणार…

पोरांना तयारीला लागा! पुणे महापालिकेत मोठी भरती

पुणे दि ८(प्रतिनिधी)- पुणे महापालिकेत नव्या २०० पदांची भरती केली जाणार आहे. आरोग्य, अग्निशमन दल आणि अन्य विभागातील वरिष्ठ पदभरती केली जाणार असून ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी…
Don`t copy text!