Latest Marathi News

महिला शिक्षिकेने विद्यार्थीनीबरोबर लग्न करण्यासाठी उचलले मोठे पाऊल

भरतपूर दि ८(प्रतिनिधी)- राजस्थानमधील भरतपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. भरतपूरमधील एका शाळेतील शिक्षीकेने चक्क आपल्या विद्यार्थीनीबरोबर लग्न केले आहे. यासाठी त्या शिक्षिकेने लिंग बदल करत पुरुष बनली आहे. या लग्नाची सध्या जोरात चर्चा…

पंतला पाहून प्रेक्षक म्हणाले ‘भाई उर्वशी बुला रही है’!

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी २० वल्डकप खेळत आहे. गुरूवारी भारताचा सामना इंग्लडबरोबर होणार आहे. यात भारत विजयी झाल्यास अंतिम फेरीत पोहोचणार आहे. यावेळी भारतीय संघात कमी आणि संघाबाहेर राहिलेला रिषभ पंत सोशल…

चार मुलींनी एका तरुणीला भररस्त्यात लाथा बुक्क्यानीं मारहाण

इंदूर दि ८(प्रतिनिधी)- मुलांच्या मारामारीचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील पण अलीकडच्या काळात मुलींच्या मारामारीचे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत सध्या सोशल मिडीयावर असाच एक मुलींच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत चार…

अब्दुल सत्तारांमुळे भाजप व शिंदे गटात मिठाचा खडा

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर राज्यात सगळीकडे संताप व्यक्त करण्यात आला. सत्तार यांनी माफी मागितली असली तरीही राष्ट्रवादीने सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी लाऊन धरली आहे. आता…

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

पुणे दि ८(प्रतिनिधी)- पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. पण याच पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी…

अजबच! भाजपाचे खासदार म्हणतायेत गुटखा खा, दारू प्या, पण पाणी…

रेवा दि ८(प्रतिनिधी)- भाजपा आणि मित्रपक्षाच्या नेत्यांची बेताल विधाने थांबण्याचे नाव घेत नाहीत. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील अब्दुल सत्तार यांच्यानंतर भाजपा खासदाराने आपल्या अकलेचे तारे तोडत पाणी बचतीसाठी…

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला

ठाणे दि ८(प्रतिनिधी)- संभाजीराजेंनी हर हर महादेव आणि वेडात मराठी वीर दाैडले साथ या दोन चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सुरू असलेला ‘हर…

ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर कमबॅक

मुंबई दि ७(प्रतिनिधी) सोशल मिडीयावर आपल्या वेगवेगळ्या फॅशन स्टाईलमुळे आघाडीवर असलेले एक नावं म्हणजे उर्फी जावेद.ती तिच्या फॅशनसाठी कायम चर्चेत असते. पण आता ती एका रिऍलिटी शोमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे सनी लिओनी बरोबर ती स्क्रीन शेअर…

लव्ह मॅरेज नंतर पत्नीचे वागण्याने पतीची टोकाची भुमिका

बिहार दि ७(प्रतिनिधी)- पती पत्नीचे नाते विश्वासावर अवलंबून असते पण त्याचा अभाव असेल तर नात्यात तणाव निर्माण होतो. बिहारमध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि चार महिन्यांच्या मुलाची हत्या करून मृतदेह गंगा नदीत फेकून दिल्याची घटना घडली आहे. पत्नीचे…

अंधेरीतील विजयाने बुस्ट मिळालेल्या ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का

मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - अंधेरीतील पोटनिवडणूकीत विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आता तर त्यांनी थेट राष्ट्रवादीला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू साथीदार पक्षाचे प्रवक्ते…
Don`t copy text!