Latest Marathi News

आणि हे भाजप आमदार धाडकन तोंडावर आपटले

बिहार दि १९(प्रतिनिधी)- देशभरात सर्वांना वेध लागले आहेत ते दिवाळीचे.प्रत्येकजण दिवाळीची तयारी करण्यात व्यस्त आहे.पण एका भाजपा आमदाराला दिवाळी साजरी करणे चांगलेच महागात पडले आहे. भाजपा आमदार विनय कुमार सिंह आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके फोडत…

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसमोर मोठे आव्हान

दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- काँग्रेसला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रुपाने २४ वर्षात पहिला गैर-गांधी अध्यक्ष मिळाला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, खर्गे यांचा मार्ग सोपा नाही, कारण गेल्या…

मनसेचे नाना भानगिरे यांना आव्हान म्हणाले हिंमत असेल तर…

पुणे दि १९(प्रतिनिधी)- शिंदे गटात दिवसेंदिवस इनकमिंग होतच आहे.ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिंदे गटात येत आहेत. पण आता शिंदे गटाने मनसेचे अनेक नेते शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. त्याला मनसेने प्रत्युत्तर…

‘मशाल’ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचीच

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले होते. मात्र, या मशाल चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावल्यामुळे ठाकरे गटाला मोठा…

….म्हणून नागरिक म्हणतात ‘ताई आमची हक्काची’

पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर काल तब्बल बारा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतरही थेट पुण्याकडे न सोडता सोलापूर मार्गे सोडण्याची घोषणा करण्यात आली. ही बाब कळताच खासदार…

उद्धव ठाकरेंच्या मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी होणार?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांची ईडी आणि…

ही प्रसिद्ध अभिनेत्री डिसेंबरमध्ये घेणार सात फेरे

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या सौंदर्य आणि साऊथ चित्रपटांमध्ये अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ही अभिनेत्री लवकरच…

‘माझ्या आईला तुरुंगात टाका’ ‘हा’ चिमुकला असा का म्हणाला

भोपाळ दि १८(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असत. बरेच व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर  प्राण्यांचे व्हिडीओ असतात.सध्या व्हायरल झालेल्या व्हिडोओत मुलगा…

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाजले

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- आमच एकमताच ईडी सरकार म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली आहे. पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये…
Don`t copy text!