Latest Marathi News

पुरात अडकलेल्या मुलींच्या मदतीला धावला पुण्याचा बाहूबली

पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात परतीचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. राज्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे.पुण्यातही रात्री…

बीसीआयच्या अध्यक्षपदावरुन गांगुलीचा गेम करत पत्ता कट

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य राहिलेले रॉजर बिन्नी आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे. रॉजर बिन्नी आता सौरव गांगुलीची जागा घेणार…

जेलमध्ये असलेल्या संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात  अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कायम आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे.…

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

उत्तराखंड दि १८(प्रतिनिधी)- केदारनाथमध्ये एक मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गौरीकुंड येथे हा अपघात घडला असून आर्यन या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. बचावकार्यासाठी…

प्रेमासाठी तीने उचलले होते मोठे पाऊल पण….

सांगली दि १८(प्रतिनिधी) -  सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर गावात आपल्या दोन मुलासह स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या नऊ महिन्याच्या मुलाचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. आत्महत्येचे…

पुणे महापालिकेत समाविष्ट तेवीस गावे वगळणार?

पुणे दि १८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांना वगळण्याच्या हालचाली शिंदे फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकी आधी समाविष्ट गावातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.…

या अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठीमधील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते. प्राजक्ता आपल्या फिटनेसबाबत खुपच जागरुक असते. व्यायाम करतानाचे काही व्हिडीओदेखील ती इन्स्टाग्राम शेअर करत असते. आतादेखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर…

पुण्यात पोलिसांच्या अडवणूकीमुळे ट्रेन हुकल्याने तरूणाचा राडा

पुणे दि १७(प्रतिनिधी)- एका विद्यार्थीला अलका चौकात गावाला जात असताना पोलिसांनी अडवल्यामुळे त्याची ट्रेन चुकली आणि त्या विद्यार्थीचा संताप अनावर झाला. त्याने थेट रस्त्यावर झोपून निषेध केला आणि अल्का चौकात एकच गोंधळ उडाला. राहुल धने असं या…

ईडीकडून चाैकशीची शक्यता अजित पवार अडचणीत

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ७६ संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आणि…

जागा मिळवण्यासाठी मुंबई लोकलमध्ये महिलांची कुस्ती

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- लोकल ट्रेन आणि वाद हे समीकरण आता नवीन राहिलेले नाही. बसायच्या जागेवरून वाद ठरलेले असतात.पण अलीकडे महिलांमध्ये होत असलेल्या वादात वाढ झाली आहे. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. आता आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल…
Don`t copy text!