Latest Marathi News

एकनाथ शिंदे गटाची अशीही ‘फेक’ फोटो खेळी

मुंबई दि २३(प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे काम पाहत असल्याची छायाचित्रे सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे या…

शिवाजी पार्कसाठी एकनाथ शिंदे गट घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव?

मुंबई दि २३(प्रतिनिधी) - शिवसेना आणि शिंदे गटाने अत्यंत प्रतिष्ठेच्या बनवलेल्या दसरा मेळाव्यावर उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निर्णय देत ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. यावेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सदा सरवणकर आणि…

…सोशल मिडीयावरचा ‘तो’ मेसेज फक्त अफवा

जामनेर दि २३(प्रतिनिधी)- जामनेर परिसरात मुले पळविणारी कोणतीही टोळी नसून सोशल मिडियावर फक्त अफवा पसरल्या जात आहे. या अफवांवर विश्वास ठेऊ नये.काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांनी केले आहे.…

शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात आवाज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच!

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा…

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसत श्रीकांत शिंदे पाहतात कारभार

मुंबई दि २३ (प्रतिनिधी)- राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता स्थापन झाल्यापासून सतत नवीन वाद होत आहेत. सुरुवातील निर्णय स्थागित केल्यामुळे वाद झाले. नंतर नंतर सरकारमधील मंत्री देखील वादात अडकले.पण आता एक फोटो व्हायरल झल्यामुळे खुद्द एकनाथ…

एकदाही निवडणूक न हरणारे शरद पवार या निवडणूकीत झाले होते पराभूत

मुंबई दि २२ (प्रतिनिधी) - आजपर्यंत एकही निवडणूक न गेलेला नेता अशी शरद पवारांची ओळख आहे. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रात अनेक मंत्रिपदाचा अनुभव असलेले आणि पंतप्रधान होण्याची मनीषा बाळगणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीची…

वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून तरूणीने उचलले टोकाचे पाऊल

नांदेड दि २२(प्रतिनिधी)- वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून नांदेडमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारी तरुणी उस्मानाबाद जिल्ह्यातील होती,…

अगोदर लावणीत अश्लील हावभाव टिका होताच झाली उपरती

पुणे दि २२ (प्रतिनिधी)- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात.पण यातील काही व्हिडीओमुळे वाद निर्माण होतात.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी पाटील या तरुणीने लावणीच्या गाण्यांवर थिरकताना…

ठाकरेंची नाही तर खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच?

कल्याण दि २२(प्रतिनिधी)- कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा शिंदे गटामुळे वादात सापडला होता. दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नवरात्र उत्सवासाठी परवानगी मागितली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे…

चार्जिंगच्या नादात कारने सात जणांना उडवले

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- मुंबईतील घाटकोपरमध्ये बुधवारी एक विचित्र अपघात घडला. एका भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे सातजण जखमी झाले आहेत.हा अपघात सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. विशेष म्हणजे मोबाईल चार्ज करण्याच्या नादात हा अपघात…
Don`t copy text!