Latest Marathi News

शेवाळवाडीत दोन बालमैत्रीणींच्या आत्महत्येने खळबळ

पुणे दि १४ (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील शेवाळवाडीत दोन बाल मैत्रिणींनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिला रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोर उडी घेत दुसरीने आत्महत्या केली आहे.…

‘पाहताक्षणी ‘ती’ बाला कलेजा खल्लास झाला’

मुंबई दि १३ (प्रतिनिधी) - क्रिकेट हा फक्त खेळ राहिला नसून तो आता बहुआयामी झाला आहे. क्रिकेट सामन्यात जेवढी उत्सुकता खेळाडूंच्या खेळाची असते अगदीच तितकीच उत्सुकता प्रेक्षकांना कॅमेरामनच्या करामतीची असते कारण सामन्यातील हेरून सुंदर मुली ते…

राजकीय पक्षांवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

दिल्ली दि १३ (प्रतिनिधी)- केंद्रिय निवडणूक आयोगाने भारतातील तब्बल ५३७ राजकीय पक्षांवर कारवाई केली आहे. प्रत्यक्षात पक्ष अस्तित्वात नसणे , पक्ष निष्क्रिय असणे अशा विविध कारणांखाली निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह…

म्हणुन ‘या’ महिलेचा मृतदेह दीड महिन्यापासून अंत्यसंस्काराविना

नंदुरबार दि १३ (प्रतिनिधी) - नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात एका आदिवासी मुलीचा मृतदेह दीड महिना झाले अंत्यसंस्काराविना आहे. बलात्कार करून मुलीची हत्या होऊनही पोलिसांनी आत्महत्येची नोंद केल्याचा आरोप करीत तिच्या वडिलांनी केला आहे.…

देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याला झापले

मुंबई दि १३ (प्रतिनिधी) - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असून आता मंत्रिमंडळाचाही विस्तारही झालं आहे . सरकार सत्तेवर आल्यापासून प्रसिद्धीसाठी मंत्र्यांनी घोषणांचा सपाटा लावला आहे .यावरून मंत्रीमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र…

…म्हणुन पत्नीला जाळून मृतदेहाची राख समुद्रात फेकली

रत्नागिरी दि १३(प्रतिनिधी)- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या दहा दिवसापासून बेपत्ता होत्या. अखेर त्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.या हत्येप्रकरणी त्यांचे पती रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकारी सुकांत सावंत उर्फ भाई…

फडणवीस रशिया दाै-यावर जाताच महाविकास आघाडीचे नेते शिंदेंच्या भेटीला

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झालं. हे सरकार स्थापन करण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. पण फडणवीस रशिया दौऱ्यावर…

प्रेम फुलत असताना धर्म आडवा आला आणि नको ते घडल..

सोलापूर दि १३ (प्रतिनिधी) - सध्या राज्यात लव्ह जिहाद वरुन चांगलेच वातावरण पेटले आहे. देशातही अनेक नवीन घटना समोर येत आहेत. आता सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमात धर्म आडवा येत असल्यामुळे हिंदू मुलगी आणि मुस्लीम…

जंगली गव्याने रिक्षाला धडक देत रिक्षाच उडवली मग काय..

रत्नागिरी दि १२ (प्रतिनिधी) - कोकणातील असनिये गावात एका रिक्षाला गवा रेड्याने धडक देत रिक्षा उलटून टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण पसरले आहे. पण वनविभागाने नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले…

मोबाईल काढण्यासाठी श्रुती टेरेसवरुन खाली वाकली आणि…

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- मुंबईतील नालासोपा-यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवर मोबाईलवर बोलताना हातातून निसटून टेरेसच्या सज्जावर पडलेला पडलेला मोबाईल काढायला गेलेली मुलगी इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडली.पण सुदैवाने मुलीचे…
Don`t copy text!