Latest Marathi News

‘सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी?’

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात कितीतरी चुकीच्या घटना घडत आहेत. पण मुख्यमंत्री विषय तिसरीकडेच घेऊन जात आहेत. जेव्हा पाहा तेव्हा ते सांगतात की मी ६ वाजेपर्यंत काम करतो. मी म्हटलं सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो तर हा माणूस उठतो कधी? आणि…

दोन महिलांची टोलनाक्यावर एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

नाशिक दि १५ (प्रतिनिधी)- नाशिक मधील पिंपळगाव बसवंत टोल नाका पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. नेहमीच हा टोलनाका वादाच्या भोवऱ्यात असतो. आज हा टोलनाका दोन महिलांमधील वादामुळे चर्चेत आला आहे. टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल…

शिंदेनी ‘या’ राज्यातून केला ठाकरेचा करेक्ट कार्यक्रम

मुंबई दि १५ (प्रतिनिधी)- शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे. पण मैदानात मात्र शिंदे आणि ठाकरे एकमेकांना धक्के प्रतिधक्के देत आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी…

मीठात ठेवलेला ‘तो’ मृतदेह विच्छेदनासाठी मुंबईकडे रवाना

नंदुरबार दि १५(प्रतिनिधी)- नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील संशयास्पद मृतावस्थेत आढळलेल्या आदिवासी महिलेचा मृतदेह अखेर ४५ दिवसांनी पोलिसांनी मीठाच्या खड्डयातून बाहेर काढत शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला…

फक्त पोरगी द्या म्हणणाऱ्या भाच्याने मामासोबत केला भलताच प्रकार

नांदेड दि १४ (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये मामा मुलीचे लग्न आपल्याशी लावून देत नसल्याचा राग मनात धरून भाच्यानेच झोपेतच मामावर कुऱ्हाडीने सपासप वार करून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील चाभरा येथे ही…

बंद असलेली दस्तनोंदणी लवकरच सुरु होण्याची शक्यता

पुणे दि १४ (प्रतिनिधी) - राज्यात तुकडेबंदी व ग्राम पंचायत हद्दीतील सदनिकांची दस्तनोंदणी बंद असून त्यामुळे सदनिकाधारकांना अडचणी येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून सर्वसामान्यांना न्याय…

शिंदे गट आगामी निवडणुका ‘या’ चिन्हावर लढणार?

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यानंतर आता आगामी निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह याचा निकाल न लागल्याने आगामी निवडणुका शिंदे गट कोणत्या चिन्हावर…

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह ‘इतके’ आमदार भाजपात जाणार

पणजी दि १४ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील आॅपरेशन लोटस यशस्वी ठरल्यानंतर भाजपाने आपले लक्ष गोव्यावर केंद्रित केले आहे.त्यात त्यांना यश आले असून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये…

शिंदे गटाने हक्क सांगितलेल्या ‘या’ जागेवर भाजपाचा डल्ला

मुंबई दि १४ (प्रतिनिधी) - शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.मात्र भाजप शिंदे गटाची युती झाल्यानंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणूकीत भाजपाने शिंदे गटाला धक्का देत आपला उमेदवार जाहीर केल्याची…

‘यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर साजरा होणार, तुम्ही तयारीला लागा’

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा ठाकरे घेणार कि शिंदे याची चर्चा सुरु असताना ''यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार, लवकरच परवानग्या मिळतील, त्यामुळे तुम्ही…
Don`t copy text!