Latest Marathi News

‘भूमरेसाहेब लय मोठे मंत्री आहेत तीनशे रुपये तरी द्या’

संभाजीनगर दि १२ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमधील सभा चांगलीच गाजली. पण या सभेची चर्चा मुख्यमंत्री काय बोलले या पेक्षा सभेला आलेले नागरिक आले होते की आणले होते. या चर्चेने.कारण या सभेला पैसे देऊन लोकांना आणले होते असा आरोप…

आमदाराची बंदुकबाजी ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला पेड गर्दी

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रभादेवीच्या राड्यापासून…

‘हल्ले करू नका शेवटी तुम्हालाही मुंबईतच राहायचे आहे’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- गणेश विसर्जानादिवशी दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडा पाहण्यास मिळाला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या घरी पोहोचत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली…

बहुचर्चित ज्ञानव्यापी मशीद प्रकरणात मुस्लीम पक्षाला झटका

वाराणसी दि १२ (प्रतिनिधी) - देशातील बहुचर्चीत ज्ञानवापी मशीदीप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदू पक्षाच्या बाजूने न्यायालायने निर्णय घेतला असून हे प्रकरण सुनावणी योग्य असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्याचवेळी मुस्लिम पक्षाची…

अत्याचार करत दोन कोटी उकळणाऱ्या शिंदे समर्थकावर गुन्हा दाखल

संभाजीनगर दि १२ (प्रतिनिधी)- युवासेनेचा माजी पदाधिकारी आणि आता शिंदे गटामध्ये सामील झालेला ज्योतीराम विठ्ठल धोंगडे-पाटील याने एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आरोपावरून औरंगाबाद शहरातील…

मुंबईसाठी खरी लढत उद्धव ठाकरे विरूद्ध भाजपातच ! विजयासाठी ‘ही’ समीकरणे

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचं सरकार पडले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. पण यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. महाविकास आघाडीतून मुंबई महापालिकेची…

पावसाची जोरदार बॅटिंगमुळे पुणेकरांची उडाली दैना

पुणे दि ११ (प्रतिनिधी)- पुण्यात आज अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. खासकरून विकेंड साजरा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.तब्बल दोन ते तीन तास पावसाची जोरदार बॅटींग सुरू होती. त्यामुळे पुण्यातील…

राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार नाराज?

दिल्ली दि ११ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. पण या अधिवेशनात पक्षाच्या ध्येय धोरणाची चर्चा होण्याच्या एैवजी अधिक चर्चा ही अजित पवारांच्या नाराजीची झाली. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ सारखे बंड अजित पवार करणार का?…

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्याला पोलिसाने केली ‘अशी’ शिक्षा

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- सोशल मिडीया आज प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वाहतूक पोलीस नियमांचं भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना अनोख्या पद्धतीने समजूत घालत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ…

‘या’ डॉक्टरसोबत नातेवाईकांनी केले असे काही…

बारामती दि ११ (प्रतिनिधी)- रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना बारामतीत घडली आहे. एक पेशंट तपासणीसाठी आला असता डॉक्टर घरात जेवण करत होते. त्यामुळे पेशंटला तपासण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला नाही.त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी…
Don`t copy text!