Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मुंबई-पुणे महामार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार
पुणे दि १०(प्रतिनिधी)- मुंबई-पुणे महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची मालिका अद्यापही कायम आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गावर कार अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. आताही भरधाव ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हने बाहेर उडी…
जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अनेक चित्रपटांमधून आपल्या गायनाने वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.…
…तर राज्यातील महापोलीस भरती रद्द होणार?
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यातील महापोलीस भरतीची प्रकिया अनेक अडचणींनंतर सुरु झाली आहे.मात्र आता या पोलीस भरतीवर टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इच्छुक…
नाशिक-सिन्नर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात
नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेपळसे टोलनाक्यावर एसटी महामंडळाची बस पेटल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आग लागल्यानंतर धावत्या बसणं दोन वाह्नानाही धडक दिल्यानं या घटनेत तीन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…
एकाच तरुणाशी लग्न करणाऱ्या जुळ्या बहिणींना मोठा धक्का
अकलुज दि ६(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे कांदिवली येथील दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरूणाशी विवाह केला होता. सोशल मीडीयावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. हा विवाह सोहळा शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल…
जुन ते सोन! बैलगाडीतूनच काढली नवरा नवरीची वरात…
बार्शी दि ६(प्रतिनिधी)- सध्याच्या काळातील नवरदेव नवरीला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे म्हणत आलिशान गाडयातून आपल्या घरी घेऊन जाताना दिसतात पण बार्शी तालुक्यातील बाभुळगाव मधील यादव कुटूंबियांतील लग्न सोहळ्यातील नवरा नवरीची वरात चक्क बैलगाडीतून…
या सोशल मिडीया स्टार डान्सरला पाहण्यासाठी तरुणाई बेभान
तुळजापूर दि ५(प्रतिनिधी) - सोशल मीडिया स्टार डान्सर गौतमी पाटील हिने राज्यभरातील तरुणाईला भुरळ घातली आहे. तिच्या कोणत्याही कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असते. सांगलीत तिच्या कार्यक्रमात तरूणांनी धिंगाना घातल्याचा प्रकार घडला होता. आता पुन्हा…
दिव्यांग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू
बार्शी दि ५(प्रतिनिधी) - दिव्यांग निधी मिळावा म्हणून तीन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी जवळील चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या १३ वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संभव…
…म्हणून जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत केले लग्न
अकलुज दि ३(प्रतिनिधी)- मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवात एकाच तरुणासोबत विवाह केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली आहे. नवरदेव माळशिरस तालुक्यातील असून याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे . या…
भाजपाचे आमदार म्हणतात मुख्यमंत्र्यांची आश्वासने खोटारडी दिशाभूल करणारी
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असतानाच शिंदे - फडणवीस सरकारमध्ये देखील वाद होत आहेत. जतच्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजने बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याचे म्हणत भाजपचे माजी आमदार…