Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांकडून समाजसेवकाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरलं

छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये काही महिलांनी मिळून समाजसेवकाला बेदम मारहाण केली आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत या महिलांनी त्याला मारहाण केली आहे. मंगळवारी दुपारच्या…

इर्शादवाडीतील ग्रामस्थांना स्वराज्य संघटनेचा एक हात मदतीचा

रायगड दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी दरोडा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. १९ जुलैच्या रात्री इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. यामध्ये अनेकजणांचा बळी गेला होता. पण आता…

इर्शाळवाडीतील गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावली ‘ही’ अभिनेत्री

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- कोकणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. तिसऱ्या दिवशीही घटनास्थळी मदतकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची…

इरसाळवाडी दरड दुर्घटनेतील लोकांचे पुनर्वसन करुन सर्व मदत पोहचवा

रायगड दि २१(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या इरसाळवाडीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक लोकांशी संवाद साधून दुर्घटनेची माहिती घेतली. या घटनेतून सुखरूप वाचलेल्यांना नाना पटोले…

भीषण! रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली

रायगड दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विशेषतः कोकणात जोरदार अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या अतिवृष्टीने एक भीषण दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालाापूर तालुक्यातील इरसालवाडी या गावात…

महिला टेरेसवर कपडे काढण्यासाठी गेली आणि उडालीच

नाशिक दि ७(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. घराच्या टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा जोरदार शॉक लागला आहे. यात त्या भाजल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यानंतर महावितरणाच्या भोंगळ कारभारावर संताप…

पीएसआय परीक्षेत सुरेखा बिडगर मुलींमध्ये राज्यात पहिल्या

नाशिक दि ७ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२० च्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यात चांदवड तालुक्यातील शिक्षिका सुरेखा बिडगर या राज्यात मुलींमध्ये पहिल्या आल्या आहेत. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले होते, मात्र हार न…

मेकअप आर्टिस्ट होण्याचे स्वप्न घेऊन पुण्याकडे निघाली पण वाटेतच घडला अनर्थ

बुलढाणा दि १(प्रतिनिधी)- समृद्धी महामार्ग त्याच्या उद्घाटनापासूनच होत असलेल्या अपघातामुळे चर्चेत आहे. आज पहाटे झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.…

भीषण! समृद्धी महामार्गावरील बस अपघातात प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा दि १(प्रतिनिधी)- बुलढाणा येथे समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर यवतमाळहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला भीषण आग लागली. या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत…

डिजिटल इंडीयाकडे वाटचाल करताना राज्यात एवढे लोक निरिक्षर

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात सर्व शिक्षा अभियान जोरकसपणे राबवत असताना एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आपण एकीकडे डिजिटल इंडियाची स्वप्न पाहत असताना दुसरीकडे काहींना अक्षर ओळखही नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील निरिक्षरची आकडेवारी…
Don`t copy text!