Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मोठी बातमी! राज्यातून जमिनीचा एनए टॅक्स पूर्णपणे हटणार
छ. संभाजीनगर दि १७(प्रतिनिधी)- जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्र 2023-25 च्या कार्य कारणीच्या पदग्रहण सोहळ्यात बोलताना ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी करा लवकरच…
निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा…
विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी
पुणे दि १३(प्रतिनिधी)- विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याचे महिला व बालविकास…
शहरांच्या गर्दीत हरविलेल्या कष्टकऱ्यांचा चेहरा
पुणे दि १२(प्रतिनिधी) - 'त्यांच्या कष्टाला सलाम' असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दुधविक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकौंटवरुन पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच…
यंदा दुष्काळ पडणार?, स्कायमेट हवामान अंदाज सादर
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राजधानी मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कडाक्याच्या उन्हापासून सुटका झाली असली तरीही शेतकऱ्यांचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. पण शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. कारण हवामान…
आषाढी पालखी सोहळ्यासाठी जमणार वारकऱ्यांचा मेळा
पुणे दि ९(प्रतिनिधी) - संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडून ३३८ व्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा यंदा १० जून रोजी होणार आहे, आणि २९ जूनला पंढरीत दाखल होणार…
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा मास्क सक्ती?
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात कोरोनाचा धोका वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाचा मृत्यूदर १.८२% आहे. पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा कोल्हापूर या सहा जिल्ह्यांत कोरोना वाढत असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
बार्शी दि २(प्रतिनिधी) - विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिनांक १३ एप्रिल रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी या…
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जनतेला वीज दरवाढीचा शॉक
मुंबई दि १(प्रतिनिधी)- इंधन आणि गॅस दरवाढीमुळं आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्यांना आता वीज कंपन्यांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. कारण आता महाराष्ट्रातील वीज वितरण कंपन्यांनी प्रतियुनिट वीजेच्या दरात मोठी वाढ केली असून त्याचे नवे नियम…
‘महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे’
मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही. म्हणूनच हे सर्व घडत आहे. असे ताशेरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश…