Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

तरुणाई म्हणतेय अरे कुठे नेऊन ठेवलाय रोजगार माझा…

पुणे दि १३(प्रतिनिधी)- आपल्या देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं चित्र आहे. मध्यंतरी बेरोजगारीचा दर ८ टक्क्यांच्या पुढे गेला होता. साधारण शिक्षण असलेल्या तरुणांसोबतच हजारो उच्चशिक्षित तरुणदेखील नोकरीच्या शोधात फिरताना…

अशोक नागटिळक यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्रामला एक हात मदतीचा

बार्शी दि ७(प्रतिनिधी)-  बार्शी तालुक्यातील रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्राम कोरफळे येथील मुलांना किराणा, धान्य व खाऊ फळे वाटप करुन वाढदिवस सामाजिक…

राज्यपाल कोश्यारींकडुन पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा अपमान

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादात सापडत असतात. महापुरूषांच्या अपमानावरून टीकेची धनी ठरलेले राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली.…

पांगरी फटाका आग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

बार्शी दि २(प्रतिनिधी)- बार्शीतील पांगरी-शिराळा फटका फॅक्टरी स्फोट प्रकरणात पोलीसांनी फॅक्टरीचा मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. युसुफ मणियार आणि नाना पाटेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पण मालक साथीदारासह फरार…

बार्शी तालुक्यातील पांगरीत शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट

बार्शी दि १(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ शिरोळा फायरवर्क्स या फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीत ४० कर्मचारी काम करत होते. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.अग्निशामक दल आणि…

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचे गिफ्ट

मुंबई दि १(प्रतिनिधी)- आज सर्वजन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करत असताना इंधन कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे गिफ्ट दिले आहे. इंधन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १ जानेवारी २०२३ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.…

अभ्यासाला लागा! दहावी बारावीचे अंतिम वेळापत्रक आले

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर…

नाशिकमध्ये देवदर्शनासाठी जाताना रस्त्यावरच बर्निंग कारचा थरार

नाशिक दि २७(प्रतिनिधी)- सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गाडी आगीत जळून खाक झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. वणी गडावर जात असताना वनारवाडी फाट्याजवळ कार मधून अचानक धूर येत असल्याने गाडी मालकाने गाडी रस्त्याच्या कडेला…
Don`t copy text!