Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कोविडच्या नव्या व्हेरिएंटमुळे वटवृक्ष मंदिरात खबरदारीचे नियोजन
अक्कलकोट दि २४(प्रतिनिधी)- कोरोना महामारीचे संकट पुन्हा एकदा जगावर घोंगावत असताना कोरोनाला रोखण्यासाठी पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य शासनाने जनतेला केले आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा आपणा सर्वांना कोरोना महामारीस…
बंगल्यातील सर्वांचे हातपाय बांधून घातला दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून केली मोठी लूट
सांगली शहरातील कर्नाळ रोड येथील दत्तनगर मध्ये आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये बंगल्याचे मालक आशिष चिंचवाडे यांचे हातपाय बांधून त्यांच्या आईच्या गळ्यातील सव्वा आठ तोळे सोन्याचे दागिने आणि कपाटामधील 100…
आयसीयुत घुसून रुग्णावर केले जादूटोण्याने अघोरी उपचार
सांगली दि २३(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यामध्ये एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातीमध्ये असणाऱ्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न सुरू होता. हा सर्व प्रकार…
त्या कारणाने वडील रागावल्याने तरूणीने उचलले टोकाचे पाऊल
ओैरंगाबाद दि २३(प्रतिनिधी)- ओैरंगाबादमध्ये मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावल्याने २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने फिनाईल प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मयत तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. औरंगाबाद शहरातील न्यू…
बार्शीत २५ डिसेंबरला होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा
बार्शी दि २०(प्रतिनिधी)- जगात १५७ ख्रिस्ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध आणि १ ज्यू राष्ट्र आहे; मात्र हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. ‘सेक्युलर’ भारतातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. सेक्युलर सरकार देवळे ताब्यात घेते अन् हिंदूंच्या यात्रांवर…
लग्नाच्या वरातीत नवरदेवाचा बंदुकीतून हवेत गोळीबार
कोल्हापूर दि २०(प्रतिनिधी)- कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सडोली या ठिकाणी एका वरातीत नवरदेवाने चक्क बारा बोअरच्या बंदुकीने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पण अतिउत्साहाच्या भरात गोळीबार करणे या नवरदेवाला चांगलेच भोवले आहे. या गोळीबार…
राजा माने यांना नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर
पुणे,दि १८(प्रतिनिधी)- आॅल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराची घोषणा ऑल…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी स्वप्निल काळे यांची निवड
बार्शी दि १७(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील पांगरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांचे सुपुत्र स्वप्निल काळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.…
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा दगडफेक
बीड दि १६(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलचे नाव सध्या सगळ्या तरुणाच्या तोंडपाठ झाले आहे. तिची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. त्याचबरोबर गाैतमी आणि गर्दी असे समीकरण देखील पहायला मिळत आहे. ती जिथे जाईल तिथे गर्दी होत असते. गाैतमीच्या बीडमधील…
ग्रामपंचायत विजयासाठी विरोधी पॅनलवर भानामतीचा प्रकार
सांगली दि १६(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. गावाची सत्ता मिळविण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच विरोधकांवर भानामती करण्याचा प्रकारही समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात…