Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला कुंटणखाना पोलीसांनी केला उध्वस्त ; एका महिलेसह तरूणाविरोधात…
आडगाव नाका भागात उच्चभ्रू वस्तीत राजरोसपणे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला कुंटणखाना पोलीसांनी उध्वस्त केला. या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तरूणाविरोधात पिटाअंतर्गत…
रत्नागिरी शहरात खळबळ !! मनसे तालुकाध्यक्षावर जीवघेणा हल्ला, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रत्नागिरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला…
‘मुलांना सांभाळा, मला माफ करा’, भावनिक चिठ्ठी लिहित महिला डॉक्टरने केलं असं काही कि…
राज्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असे असताना मोहोळ शहरातील महिला डॉक्टराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि. १ ) दुपारी २ वाजता घडली. डॉ. रश्मी संतोष…
एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची हत्या केली नंतर आईसोबतचा फोटो शेअर केलं अन्…
गुजरातमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाने आईची हत्या केल्यावर इन्स्टाग्रामवर स्टोरीही अपलोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या…
हिंगोली जिल्ह्यात खळबळ ! तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून कार्यालयातच चाकूने भोसकले
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे.) येथील तलाठी कार्यालयात शेतीविषयक कागदपत्रांसाठी आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी (२८ ऑगस्ट) रोजी दुपारी १ वाजेच्या…
तोतया व्यक्ती उभी करुन माजी सैनिकाची शासनाने दिलेली जमीन हाडपण्याचा प्रयत्न ; ६ जणांविरुद्ध गुन्हा…
त्याच नावाची तोतया व्यक्ती उभी करुन माजी सैनिकाची शासनाने दिलेली जमीन साठे खत करुन हाडपण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाळासाहेब रामचंद्र निंबाळकर यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…
धक्कादायक ! तरूणाच्या त्रासाला कंटाळत अल्पवयीन मुलीने घेतला टोकाचा निर्णय..
राज्यभरातून लहान मुली, तरूणी आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशातच सातारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील एका अल्पवयीन मुलीने तरूणाच्या जाचाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतला आहे. या घटनेने सातऱ्यामध्ये खळबळ…
पती-पत्नीचा वाद विकोपाला..!.२६ वर्षीय महिला डॉक्टरने उचलले टोकाचं पाऊल..
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका २६ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात शनिवारी (ता २४) ही दुर्दैवी घटना घडली आहे.…
न्यायालयातील कौटुंबिक वाद टोकाला ! पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
न्यायालयातील कौटुंबिक वादातून त्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.अतिश अंकुश मरगज (वय ३०) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. या घटनेत निकिता आतिश…
शेतीच्या वादातून चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन निर्घुण खुन ; जुन्नर तालुक्यातील घटना
जुन्नर तालुक्यातील वाटखळे येथे शेतजमीनीच्या वहिवाटीच्या वादातून चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन निर्घुण खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखील संदिप घोलप, असे खुन झालेल्या तरूणाचे नाव आहे. निखिल घोलप हा १ ऑगस्ट रोजी हरवल्याची…