Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
दुर्दैवी घटना ! रक्षाबंधनाआधीच बहिणीला व्हिडीओ कॉल करून भावाने संपवले जीवन..
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - अवघ्या काही तासांवर रक्षाबंधन सण आला असतानाच भावाने रेल्वे पुलावरून उडी मारून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी येथे घडली आहे. विशेष म्हणजे या तरूणाने आत्महत्येपूर्वी घटनास्थळावरून…
धक्कादायक ! घर जावई होत नसल्याने जावयाला विजेचा शॉक देऊन मारलं ; तिघांना अटक
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वेंगुर्ल्यात ‘घर जावई’ होत नसल्याने तरुणाचा खून करण्यात आला आहे. नवरा सासूरवाडीला राहायला येत नाही, याचा राग धरून त्याला बोलावून घेत…
तीन महिन्यांपूर्वी केलं होत लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन्…
(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वैभव आमले (वय-२२) आणि स्नेहा आमले (वय-२०) या दोघांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वैभव आमले हे पुण्यात…
धक्कादायक ! घरात प्रवेश न दिल्याने संतप्त दीराने भावजयीचे घरच पेटवले..
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - घरात प्रवेश न दिल्याने संतप्त दीराने भावजयीचे घर पेटवून दिल्याची घटना सेवाकुंज मार्गावरील मजूर वाडीत घडली. परिसरातील नागरीकांनी वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला असून या घटनेत…
कौटुंबिक वाद टोकाला !आधी लव्ह मॅरेज केलं नंतर पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या अन्…
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - कर्नाटकच्या कोलार इथं हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी लव्ह मॅरेजनंतर काही तासांतच युवकाने त्याच्या पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. त्यानंतर त्याच कुऱ्हाडीनं स्वत:वर वार करून आत्महत्या केली…
प्रेमासाठी काहीपण! गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट देण्यासाठी अल्पवयीन मुलाने केलं असं काही कि… आई…
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - दिल्लीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे. या मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट करण्यासाठी आणि तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे गोळा करण्यासाठी आपल्या आईचे…
गायी म्हशीचे लोणी खाण्याचा प्रयत्न पडला भारी ; पशुधन पर्यवेक्षक लाच घेताना एसीबी जाळ्यात
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - दुधाळ गाई/म्हशीचे वाटप करण्याच्या शासकीय योजनेतील लोणी मटकाविण्याचा प्रयत्न एका पशुधन पर्यवेक्षकाच्या चांगलाच अंगाशी आला. योजनेच्या अंतिम यादीमध्ये लाभार्थी म्हणून नाव टाकण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना…
राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले, आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज ते धाराशिव इथल्या हॉटेलला थांबले असताना काही मराठा आंदोलक त्या हॉटेलमध्ये शिरले. राज ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी या…
धक्कादायक !अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - उपाळे मायणी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून चौघांनी गुप्तीने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना सोमवारी (दि.५) रात्री घडली. सागर रायबा पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच सागर सोबत असलेले त्याचे…
सेल्फी बेतली जीवावर ! सेल्फीच्या नादात १०० फूट दरीत कोसळली तरुणी; व्हिडिओ व्हायरल
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - सेल्फी प्रकाराचा नाद युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात आहे. कधी डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढली जाते. हा नाद जीवावर बेतणाराही ठरला असल्याचा आतापर्यंत अनेक घटना समोर असतानाही साताऱ्यातील बोरने घाटात आणखी…