Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

घाटात गाड्यांच्या रांगा,गाड्या बंद, ट्रॅफिक जॅम…; मिसिंग लिंकच्या पहिल्याच अनुभवानं मनसे नेता…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे उद्घाटन झाले असले, तरी प्रवाशांचा मनस्ताप अद्याप संपलेला नाही. तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका अद्याप बंद…

मुलाच्या कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक!

राज्यातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत एक क्रांतिकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अधिकृत नावामध्ये आईचे नाव समाविष्ट करणे आता अनिवार्य…

आज फैसला! १२वीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार; ‘असा’ पाहा तुमचा रिझल्ट

गेल्या काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आज (शनिवार, 2 मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.11 वाजता हा…

बारामतीच्या राजकारणात खळबळ! सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार नाहीत? सुळेंनी स्पष्ट केलं कारण,…

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबाशी संबंधित ही बातमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या…

सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढणार नाहीत

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबाशी संबंधित ही बातमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या…

इंदापूर बस स्थानकाला प्रताप सरनाईक यांची अचानक भेट…घाणीचं साम्राज्य पाहून व्यक्त केला संताप

एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासाचा प्रमुख स्त्रोत आहे. एसटी ही ग्रामीण भागाची लाईफलाईन आहे. ग्रामीण भागाला तालुके आणि जिल्ह्यासोबत जोडण्याचं प्रमुख काम एसटी करते. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, शिक्षक, मजूर याच…

साधं विचारलंही नाही!; डावलल्यामुळे अमोल मिटकरी आता आरपारच्या लढाईत?

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, वांद्रे पूर्व भागातील पक्षाची ताकद…

आता झेडपीच्या शाळांतही दहावीचे वर्ग; पुणे जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय!

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेने शाळांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या जिल्हा…

बारावी बोर्डाचा निकाल उद्या; यंदा कोण बाजी मारणार? विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी (दि.२) दुपारी एक वाजता ऑनलाइन प्रसिद्ध हाेणार आहे.राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी गुरुवारी…

नवी मुंबईत महिलेची फसवणूक करणारे लहरी आणि टणटण बाबा पोलिसांच्या जाळ्यात

नाशिकमध्ये अशोक खरात बाबाचे सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील भोंदूबाबांची धरपकड सुरू झालेली असतानाच नवी मुंबई पोलिसांनी टणटण बाबा आणि लहरी बाबा या दोन भोंदूंची घंटी वाजवली आहे. या दोघांनी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या…
Don`t copy text!