Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

तरूणांनो! तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- राज्यातील बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार आहे. यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे तरूणांना नोकरीची…

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

पुणे - पुणे प्रभागात केलेल्या कामाची तक्रार केल्याच्या रागातून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या माजी नगरसेवकावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाळासाहेब…

खेळता खेळता कार लॉक झाली…पुढ काय घडल नक्की वाचा

 एक मन हेलावून टाकणारी घटना (Missing Children) उघडकीस आली आहे. यामध्ये पाचपावली पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील तीन चिमुरड्यांचाकारमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ…

पुणे हादरलं ! राजगडच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

पुणे : पुण्यामध्ये  गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळी एका तरुणीचा मृतदेह  सापडला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने तिची ओळख पटवणे अवघड जात आहे. पोलिसांकडून घातपाताची…

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार

पुणे :  पुण्यात भरदिवसा वारजे माळवाडी परिसरात गोळीबार  झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. वारजे माळवाडी पोलिस  घटनास्थळी दाखल झाले असून या गोळीबारात २१ वर्षाचा युवक जखमी झाला आहे.  सुरज तात्याबा लंगार (२१ , रा. वारजे…

पुणे हादरलं! जुन्या वादाच्या रागातून २२ वर्षीय तरुणाची हत्या

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, पुणे शहरातील फुरसुंगी भागात चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकावर धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी…

सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

औरंगाबाद - सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या कीर्तनातून लिंगभेदावर केलेले भाष्य भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली…

पत्की यांनी निष्ठा कशी बाळगावी याचा परिपाठ घालून दिला

आष्टा दि.१४ (प्रतिनिधी)- जेष्ठ समाजवादी नेते,माजी आमदार, उत्कृष्ठ संसदपटू,अँड.स्व.व्यंकाप्पा पत्की यांना ९ व्या पुण्यतिथीनिमित्त युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर…

जत्रेच निमंत्रण जीवावर बेतलं ! जेवणातून झाली विषबाधा

सातारा : कराड तालुक्यातील वहागाव या ठिकाणी काही लोकांना जत्रेचे जेवण महागात पडले आहे. यामध्ये मांसाहारी जेवणातून २३ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांपैकी तुकाराम विठ्ठल राऊत (रा.…

धक्कादायक! बास्केटबॉलची मॅच पाहणे चिमुकलीच्या बेतले जीवावर

लातूर - लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बास्केटबॉलची मॅच पाहणे एका चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. ही मुलगी लॉजच्या खिडकीमध्ये बसून बास्केटबॉलची मॅच पाहत होती. यादरम्यान तिचा अचानक तोल गेला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून…
Don`t copy text!