Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

आईबरोबर मुली कपडे धुवायला तलावाकाठी गेल्या आणि…

सांगली दि १०(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जत तालुक्यातील बिळूर येथे तलावाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडला आहे. तीन लहानग्या मुलींसह आईचा मृतदेह…

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बर्निंग बसचा थरार

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक- औरंगाबाद रोडवरील खासगी बसला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील वणी येथे एका बसला आग लागल्याची घटना घडली. पण सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले आहेत. नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी गडावर…

सांगलीत भर पावसात निकृष्ट डांबरीकरण जोरात

सांगली दि ७(प्रतिनिधी)- भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घडला आहे. मुसळधार पाऊस पडत असतानाही ठेकेदाराकडून रस्त्याचे डांबरीकरण आणि साईड पट्ट्या भरण्याचं काम उरकण्यात आले आहे. त्यामुळे…

कुत्र्याची शिकार करताना बिबट्या शिरला थेट घरात

सातारा दि ७(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यात काल भलताच बाका प्रसंग कोयना परिसरातील हेळवाक गावात पहायला मिळाला. कोयनेच्या जंगलातील बिबट्या कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात या भागातील हेळवाक गावात घुसला. शिकारीसाठीचा हा थरार ग्रामस्थांनी…

ठाकरे शिंदे लवकरच एकत्र येणार ठिकाण आणि तारीख ठरली

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरु आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. दसरा मेळाव्यात तर पराकोटीची टिका करण्यात आली.पण लवकरच ठाकरे आणि शिंदे…

शिंदे सरकार राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणार

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने यंदाची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेत गोड भेट दिली आहे. राज्यातील रेशनकार्ड धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि तेल यांचे प्रत्येकी एक-एक किलोचे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात मिळणार…

‘५० खोके घ्या पण आमच्या सोयाबीनला भाव द्या’

बुलढाणा दि ४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने बंड केल्यापासून ५० खोके हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना अनेकवेळा ५० खोके म्हणून हिणवण्यात आले आहे. आता तर शेतकऱ्यांनीही ५० खोकेच्या घोषणा देत सोयाबीनला…

महाराष्ट्राच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

रायगड दि ३(प्रतिनिधी) - भारतीय सैन्यातील महाराष्ट्राच्या सुपुत्र जवानाला देशाचं रक्षण करताना वीरमरण आले आहे. जवान राहुल भगत यांना देशसेवा करताना वीरमरण आले आहे.जवान राहुल भगत जम्मूतील बारामुल्ला इथे सीमेचे रक्षण करताना त्यांना वीरमरण आले.…

दम असेल तर… पासून दारुची बाटलीचा बार्शीत कलगीतुरा

बार्शी दि ३(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील राजकारणात सोपल आणि आमदार राऊत यांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. त्यांच्यातील राजकीय संघर्षाला हिंसक घटनांचीही किनार आहे. त्यांच्यात सतत वाद होत असतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने सोपल…

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रा राज्यातील अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता आरक्षणानुसार राजकीय पक्ष निवडणूकीची आखणी करणार आहेत.सोडतीने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या असून अनेकांचा हिरमोड झाला आहे.…
Don`t copy text!