Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

…. तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल

इस्लामपूर दि १०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या केसाला धक्का लागला,तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल,असा इशारा वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे दिला. आपण…

‘तुझाही दाभोळकर करु’ म्हणत शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली…

केरळमध्ये कोसळल्या मान्सूनच्या सरी, मान्सून केरळात दाखल

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अनेकांना ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता भारतात दाखल झाला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसासह गुरुवारी मान्सूनचे आगमन झाल्याची औपचारिक घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. मागील ७ दिवस केरळपासून ४०० किमी दूर अडकलेला…

तोतया आयएएस तायडेचा आणखी एक गुन्हा उघड

तळेगाव - तोतया आयएएस अधिकारी विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे  याचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने एका महिलेसोबत मिळून भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल ४२ लाख रुपये घेऊन…

पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे वरून वसुली , वरिष्ठांनी केली कडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर - पोलिस दल कर्तव्यदक्ष असतं म्हणून सर्वसामान्य सुरक्षित असतात. अनेक पोलिस अधिकारी, अंमलदार कर्तव्य बजाविण्यात कसलीही कुसर करत नाहीत. मात्र, बोटावर मोजण्याइतके पोलिस भ्रष्टाचार करण्यात तरबेज असतात.…

क्रिकेट खेळताना वाद, बॅटने मारहाण केल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून एका १३ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलाची हत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, ही घटना ३ जून रोजी घडली, जेव्हा आरोपीने पीडितेच्या डोक्यावर बॅटने वार…

धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या

सोलापूर : सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने 'एमबीबीएस'च्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आसार मैदानाजवळील…

माजी विश्वसुंदरीने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या तणावाचे वातावरण असताना मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का यांंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळही उपस्थित होते. या…

जमिनीच्या वादातून हाणामारी; तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

पुणे: जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. तरुणाच्या मोटारीची तोडफोड करुन दोन लाखांची रोकडही लुटण्यात आली.  या प्रकरणी पंकज सदाशिव गायकवाड,…

मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून महिलेने केली पतीची हत्या

पुणे - पुणे शहरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची हत्या केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा खुलासा करत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मुलीच्या…
Don`t copy text!