Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार
पुणे : पुण्यात भरदिवसा वारजे माळवाडी परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. वारजे माळवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या गोळीबारात २१ वर्षाचा युवक जखमी झाला आहे.
सुरज तात्याबा लंगार (२१ , रा. वारजे…
पुणे हादरलं! जुन्या वादाच्या रागातून २२ वर्षीय तरुणाची हत्या
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, पुणे शहरातील फुरसुंगी भागात चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकावर धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी…
सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद - सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या कीर्तनातून लिंगभेदावर केलेले भाष्य भोवण्याची शक्यता आहे.
त्यांच्या या विधानावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली…
पत्की यांनी निष्ठा कशी बाळगावी याचा परिपाठ घालून दिला
आष्टा दि.१४ (प्रतिनिधी)- जेष्ठ समाजवादी नेते,माजी आमदार, उत्कृष्ठ संसदपटू,अँड.स्व.व्यंकाप्पा पत्की यांना ९ व्या पुण्यतिथीनिमित्त युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर…
जत्रेच निमंत्रण जीवावर बेतलं ! जेवणातून झाली विषबाधा
सातारा : कराड तालुक्यातील वहागाव या ठिकाणी काही लोकांना जत्रेचे जेवण महागात पडले आहे. यामध्ये मांसाहारी जेवणातून २३ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विषबाधा झालेल्यांपैकी तुकाराम विठ्ठल राऊत (रा.…
धक्कादायक! बास्केटबॉलची मॅच पाहणे चिमुकलीच्या बेतले जीवावर
लातूर - लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बास्केटबॉलची मॅच पाहणे एका चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे.
ही मुलगी लॉजच्या खिडकीमध्ये बसून बास्केटबॉलची मॅच पाहत होती. यादरम्यान तिचा अचानक तोल गेला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून…
लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला
सातारा : आजकाल कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये आपल्या लेकीला भेटायला जात असताना पुणे - बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघातग्रस्त एस आकाराच्या…
वारीतील प्रत्येक दिंडीला सरकारने ५० हजार रुपये द्यावेत
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व…
आला रे आला! मान्सून महाराष्ट्रात चोरपावलांनी दाखल
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.…
‘राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही’
इस्लामपूर दि ११(प्रतिनिधी)- राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. आपणास आपण कुठे कमी पडतो? याचे आत्मचिंतन करावे लागेल. यातूनच आपण साखर कामगारांना ताकदीने न्याय मिळवून देवू शकतो,असा विश्वास महाराष्ट्र राज्य साखर कामगार…