Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे…

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. यामुळे भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहून ३६ शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली…

राष्ट्रवादीचं ठरलं…! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार; ‘या’ नेत्याची…

           अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अमोल कोल्हेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी आज आढावा बैठक घेतली या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली, अशी…

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ९४ व्या वर्षी निधन

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना लाटकर यांचे निधन झाले त्या ९४ वर्षाच्या होत्या. सुलोचना दीदी या नावाने त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा शेवट…

‘कोरोमंडल एक्स्प्रेस पूर्ण वेगात होती, तिला थांबवणे शक्य नव्हते’, भारतीय रेल्वेने दिली…

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. 'इंडिया टुडे'…

विधानसभेच्या 288 जागा लढणार; अभिजित बीचुकले यांची मोठी घोषणा

बिग बॉस फेम अभिजित बीचुकले त्यांच्या विविध कारणांमुळे चर्चेत असतात. देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगणारे अभिजित बिचुकले यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे बीचुकले यांनी जाहीर केले…

समृद्धी महामार्गावर पोलिसांची ‘समृद्धी’, पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ व्हायरल

समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाची समृद्धी होईल अशी अपेक्षा सरकारकडून केली जात आहे. मात्र, सध्या या महामार्गावर पोलिसांची समृद्धी' सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अडवून पोलीस वसुली…

अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर ; बघा बातमी सविस्तर

अहमदनगर : संभाजीनगर नंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या…

एसटी आणि कंटेनरच्या भीषण अपघात पाच ठार

बुलढाणा दि २३(प्रतिनिधी)- मुंबई - नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रक आणि…

मुंबईत बाॅलीवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूतचा गूढ मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी अंधेरी येथील घरातील बाथरूममध्ये आदित्य मृतावस्थेत आढळला. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात…
Don`t copy text!