Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित

मुंबई दि १७(प्रतिनिधी) - अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजय निश्चित झाला आहे.मार्ग मोकळा झाला. अनेक मॅरेथाॅन बैठका घेतल्यानंतर भाजपाने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष…

भारताचे ‘अच्छे दिन’चे स्वप्न अजून खूपच दूर…

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- अच्छे दिन आल्याचा आणि जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याची कितीही दवंडी पेटवली जात असली तरीही वास्तविक चित्र वेगळे आहे. कारण नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची घसरण झाली असुन भारताची…

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पहिली लढाई जिंकली

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असा…

शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाले ‘हे’ चिन्ह

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणुक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला ‘ढाल- तलवार’ हे चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले होते. मात्र त्यांनी दिलेली चिन्ह…

शिंदे गटाची शिवसेना नेमक्या कोणत्या बाळासाहेबांची?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन गटांपैकी ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना अशी नावे दिली आहेत. मात्र, शिंदे गटाला दिलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावावरून एकनाथ…

निवडणूक आयोगाकडुन ठाकरे शिंदे गटाला ‘या’ नावाचे वाटप

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत चिन्ह आणि नावांचे वाटप केले आहे. ठाकरे गटाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळाले आहे.…

उद्धव ठाकरेंचे केंद्रीय निवडणूक आयोगालाच आव्हान

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिट याचिका दाखल करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे.…

शिवसेना ‘या’ नाव आणि चिन्हाने निवडणूक लढवणार

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- धनुष्यबाण चिन्हाबरोबरच शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर नक्की तुम्हाला काय हव आहे असा सवाल केला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पर्यायी तीन नावं…

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- धनुष्यबाण कोणाचा यावर शिंदे आणि ठाकरे गटात होणारे दावे प्रतिदावे आता थांबले असुन निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना या चिन्हा वापर करता येणार…

अपघात होताच बसने पेट घेतल्याने प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक -औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक खासगी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की त्यात १४ पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला. पहाटे ४ वाजून २०…
Don`t copy text!