Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याचा भाजपात प्रवेश?

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात शिंदे फडवणीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. पण नवीन सरकारकडून मंत्र्यांना खाते वाटप होण्याची अगोदरच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.शिंदे गटातील एका मंत्र्याने भाजपात प्रवेश केला आहे.…

 …तर शिंदे गट व भाजपाला बसणार पराभवाचा धक्का

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- भाजप आणि शिंदे गटाची चिंता वाढवणारे एक सर्वेक्षण समोर आले आहे. जर लोकसभेच्या आगामी निवडणुका आज झाल्या तर भाजप-शिंदे गटाला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेला संपवून शिंदे गटाच्या सहाय्याने राज्यातील लोकसभा आणि…

धनुष्यबाण उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार?

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- धनुष्यबाण कुणाचा यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेने आयोगोकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती.पण निवडणूक आयोगाकडून त्यांना पूर्ण वेळ द्यायला…

कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार? यादी आली

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- शिंदे- फडणवीस सरकारने अद्याप कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्री नेमले नसल्याने यंदाच्या स्वातंत्र्यदिनी कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचे हा प्रश्न होता, पण आता हा तिढा सोडवण्यात आला आहे. मुख्यमंत्री हे मुंबईतच शासकीय…

पावसाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय…

शिंदे गटातील सहा आमदार नाराज

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर शिंदे गटातील सहा आमदार नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शिंदे गटातील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या आणि तीन टर्म आमदार असलेल्या काही आमदारांना…

शिंदे गटातील आमदार पुन्हा मातोश्रीच्या संपर्कात?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे हे आमदार आता पुन्हा एकदा 'मातोश्री'च्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेक राजकीय घडामोडीनंतर अस्तित्वात…

शिंदे- फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर करण्यात आला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तार झाल्यानंतर नव्या…

संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे चित्रा वाघ यांची गोची

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. मात्र पुजा चव्हाण आत्महत्येमुळे त्यांना आपल्या…

शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे घोडे गंगेत न्हाले

मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गटाचे ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आजच्या विस्तारात सर्व…
Don`t copy text!