Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

बुलढाण्यात थरार! ज्या मुलीच्या हत्येचा गुन्हा बापाने अंगावर घेतला, ती चक्क जिवंत परतली; धक्कादायक…

बुलढाण्यातून एक अत्यंत थक्क करणारी आणि चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल अशी घटना समोर आली आहे. ज्या तरुणीची हत्या झाली म्हणून तिच्या वडिलांनी स्वतः पोलिसांत जाऊन गुन्हा कबूल केला होता, ती तरुणी चक्क जिवंत परतली आहे. या मोठ्या ट्विस्टनंतर आता…

नसरापूर चिमुरडीवरील अत्याचार-हत्या खटला; सुनावणीच्या पहिल्याच दिवशी ५ महत्त्वाच्या साक्षीदारांची…

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याला गती आली आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयात शुक्रवारपासून (२९ मे) या खटल्याच्या सुनावणीला थेट सुरुवात झाली. सुनावणीच्या पहिल्याच…

भोंदू मनोहर मामा प्रकरणात ‘आमदार’ कनेक्शन?

स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू बाबा मनोहर भोसले उर्फ 'मनोहर मामा' प्रकरणाला आता एक वेगळे आणि राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई करत…

६ जणांची कोयत्याने गळा चिरून सामूहिक हत्या; विजापूर जिल्ह्यातील थरार

सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन विचलित करणारी घटना समोर आली आहे. विजापूर जिल्ह्यातील चडचण जवळील मौजे निवरगी आणि गोविंदपूर भागात जमिनीच्या वादातून एकाच वेळी ६ जणांची सामूहिक…

विषारी दारूचे थैमान: आणखी एकाचा मृत्यू; एकूण बळींची संख्या २० पार!

पुण्यातील फेगुवाडी परिसरात 27 मे रोजी दिवसभरात 5 जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला की, विषारु दारुमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी व दापोडी परिसरात बनावट, विषारी गावठी दारू प्राशनामुळे किमान 13 ते 15…

सोलापूरच्या सीमेवर शेतीच्या वादातून हत्याकांड; सहाजणांना भररस्त्यात गोळ्या घातल्या, गळे चिरले, हात…

सोलापूरच्या सीमेवर असलेल्या कर्नाटक हद्दीतील गोविंदपूर गावात एका भीषण हत्याकांडाची घटना घडली आहे. शेतीच्या वादातून भररस्त्यात सहा जणांवर गोळ्या झाडून, त्यांचे गळे चिरून आणि हात छाटून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे…

पुण्यात विषारी दारूचा हाहाकार; १३ जणांचा बळी, हडपसर अन फुगेवाडीत आक्रोश!

पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात घडलेल्या एका भीषण विषारी दारुकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या विषारी दारूच्या प्राशनामुळे आतापर्यंत १३ हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक संसार उघड्यावर आले…

हडपसरमध्ये विषारी दारूचे थैमान; ५ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात खळबळ

पुण्यातील हडपसर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली असून, विषारी दारू प्राशन केल्यामुळे ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण हडपसर आणि आसपासच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीसह तीव्र…

उरुळी कांचन येथील तरुणाचे लग्नासाठी अपहरण; लोणीकंद पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, ४ तासांत आरोपींना…

जबरदस्तीने विवाह करण्याच्या इराद्याने एका २९ वर्षीय तरुणाचे फिल्मी स्टाईलने अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उरुळी कांचन जवळील आष्टापूर परिसरात घडली आहे. मात्र, लोणीकंद पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या चार तासांच्या…

लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाचा लॉजमध्ये संशयास्पद अंत; घातपाताच्या संशयाने पाचोऱ्यात…

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रवींद्र संजय मोरे असे मृत तरुणाचे नाव असून, अवघ्या महिनाभरापूर्वीच त्याचा साखरपुडा झाला…
Don`t copy text!