Latest Marathi News
Browsing Category

देश/विदेश

ईडीच्या कार्यालयाला काळे फासण्याचा प्रयत्न

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- देशात आणि महाराष्ट्रात सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सरसकट ईडीची कारवाई केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट मुंबईतील ईडी कार्यालयात घुसत ईडीच्या फलकाला काळे फासण्याचा…

तुमच्या घराचे स्वप्न महागणार

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवे पतधोरण शुक्रवारी जाहीर केले. रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर रेपो दर ५.४० टक्के झाला…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांना अनोखी भेट

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश…

 ‘मोदीजी तुमच्यामुळे मला आई मारते’

दिल्ली दि १ (प्रतिनिधी)- देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे संसदेतही गदारोळ होत आहे. त्यात भर म्हणजे केंद्र सरकारने रोजच्या वापरातील वस्तूंबरोबरच स्टेशनरीवर टॅक्स वाढवला आहे. त्यामुळे महागाईत भर पडली आहे.त्यामुळे एका चिमुरडीने थेट…

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

मुंबई दि १ (प्रतिनिधी) - मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. पण आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस वितरक कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सोमवारपासून म्हणजेच १ ऑगस्ट पासून एलपीजी सिलिंडरच्या…

विषारी दारू पिऊन 31 जणांचा मृत्यू…या घटनेने गुजरात हादरले…बघा नेमक तिथ काय घडल..?

गुजरात - बोटाड जिल्ह्यातील रोजिद गावात कथितरित्या बनावट दारू प्यायल्याने किमान 31 लोकांचा मृत्यू झाला. तर 20 जण गंभीर आजारी पडले आहेत. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी…

चॉकलेट घशात अडकल्याने सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू,बघा नेमक काय घडल…?

एका सहा वर्षांच्या चिमुरुडीचा मृत्यू चॉकलेट घशात अडकल्याने झाला आहे. ही वेदनादायी घटना कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात घडली आहे. ही मुलगी स्कूल बसमध्ये चढत असतानाच नेमका हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिमुरडी शाळेत…

कारचा हॉर्न म्हणून दगडाने ठेचून युवकाचा खून…पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार..बघा नेमक…

दिल्ली प्रतिनिधी - कारचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा विटा आणि दगड मारल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आधी हाणामारी आणि त्यानंतर विटा आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी…

15 दिवसांत 3 वेळा साप चावला तरी 12 वर्षांचा चिमुकला ठणठणीत…डॉक्टरही हैराण बघा नेमक काय…

विषारी साप म्हटल की अंगावर शहारे उभे राहतात...एखाद्याला विषारी साप चावला आणि त्याला वेळेत उपचार मिळाले नाही तर त्याचा लगेच मृत्यू होतो. पण सध्या साप चावल्याचं एक विचित्र प्रकरण चर्चेत आलं आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलाला एकदा-दोनदा नव्हे…

काश्मिरमध्ये लष्कराच्या एका जवानाने सहकाऱ्यांवरच केला गोळीबार, बघा नेमक तिथ काय घडल…? बघा…

श्रीनगर प्रतिनिधी - लष्कराच्या एका जवानाने ()आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना जम्मू-काश्मिरात घडली आहे. या गोळीबारात एक जवान जागीच ठार झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. ज्या जवानाने हा गोळीबार केला, तो जवानही या गोळीबारात…
Don`t copy text!