Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
दिडशे काॅल करूनही पत्नीचे उत्तर नाही, पतीचे धक्कादायक कृत्य
पोलीस पतीने काय केले?
ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- ललित पाटील प्रकरण सध्या राज्यात कमालीचे गाजत आहे. या प्रकरणी रोज नवे दावे आणि गाैप्यस्फोट केले जात आहेत. जेंव्हा ललित पाटीलला अटक करण्यात आली होती, तेंव्हाच त्याने धक्कादायक खुलासा करत आपल्याला पळून जाण्यात मदत केली…
‘मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं होतं’
पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात खळबळ उडवून दिलेल्या ड्रग्ज रॅकरटचा मास्टरमाईंड ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी चेन्नई येथून ताब्यात घेतले. यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले होते. यावेळी रूग्णालयात जात असताना ललितने…
त्या डाॅक्टर महिलेचा अपघात नाही तर खून झाला, मोठी खळबळ
नाशिक दि १२(प्रतिनिधी)- नाशिक जिल्हयातील नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात एका डाॅक्टर महिलेचा अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलीसांनीही अकस्मात मृत्यूची तक्रार दाखल केली होती. पण आता या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.…
धक्कादायक! पतीच्या खुनानंतर पत्नीने केली आत्महत्या
सिंधुदूर्ग दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्र गणेशउत्सवात व्यस्त असताना कोकणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण हत्याकांड आणि आत्महत्येने सिंधुदूर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीसांसमोरील आव्हाने वाढली आहेत. मालवण पोलीस आता…
उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला धमकवणाऱ्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या कुप्रसिद्ध बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात…
एअर होस्टेसच्या हत्या प्रकरणात ट्विस्ट, पोलिसही स्तब्ध
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच मुंबई शहरात तर परिस्थिती फारच भयानक झाली आहे. काही दिवसांपूर्वी अंधेरीत एक एअर होस्टेस तरूणीची हत्या करण्यात आली होती. पण आज…