Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
खळबळजनक! सरप्राईजच्या बहाण्याने बायकोला माहेराहून सासरी बोलावलं अन् गिफ्टमध्ये दिला मृत्यू
बिहार- बिहारच्या सहरसा जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीने पत्नीला सरप्राईजचं आमिष दाखवून माहेरीहून सासरी बोलावून घेतलं. त्यानंतर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या…
महिलांवर वाईट नजर ठेवायचा भाजपा नेता; CRPF च्या निवृत्त जवानानं कायमचा संपवला
गोरखपूर - गोरखपूरच्या गोला भागात भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचं रहस्य उघड झाले आहे. CRPF मधून निवृत्त झालेल्या भाजपा नेत्याच्या मित्रानेच ही हत्या केली.
आरोपीला नित्यानंद राय याच्या चारित्र्यावर संशय होता.…
पुरावा नष्ट करण्याचा प्लॅन केला…रात्री चारचाकी गाडीच्या डिक्कीत मृतदेह ठेवला.. पुढ काय घडल..?
कागल (कोल्हापूर) - आयफोन खरेदीसाठी पैसे मागितल्याने वाद झाल्यानंतर अमरसिंह थोरात (गोटखिंडी, जि. सांगली) या तरुणाचा खून त्याचा वडील व भावाने केल्याचे शुक्रवारी उघड झाले. कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने वडील दत्ताजीराव…
धक्कादायक | पुण्यात मोबाईलचा स्फोट, डोळ्याला आणि पायाला गंभीर इजा
तुम्ही मोबाईल फोनचा अतीवापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चिंताजनक ठरू शकते. पुणे जिल्ह्यात स्फोट झाला आहे. यामध्ये दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्या मुलाच्या डोळ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. परंतु या घटनेमुळे सर्व…
भीषण! ओडिशा रेल्वे अपघातात २३८ लोकांचा मृत्यू
ओडीसा दि ३(प्रतिनिधी)- ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २३८ झाला आहे. तर ९०० प्रवासी झाले…
स्वारगेट बस स्टॅन्डजवळ रिक्षा चालकावर कोयत्याने वार
पुणे - स्वारगेट पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या स्वारगेट बस स्टॅन्डच्या इनगेटजवळ रिक्षा चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
समीर हेमंत कांबळे २८ , रा. सर्व्हे नं. १४ , शंकर…
सावधान! ढाबा, हॉटेलात दारू पिताय तर कोर्टाची पायरी चढाल..
मुंबई : बदलत्या जीवनशैलीत दारूच्या व्यसनाला आहारी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. मुंबईसारख्या शहरात दारूबाबत अनेक चुकीचे समज बाळगून पिणारे खूप आहेत. मात्र, ढाबा, हॉटेलात बेकायदा दारू पिताना आढळल्यास कोर्टाची पायरीही चढावी लागते.…
‘पप्पा मी आधी मरणार, मला इंजेक्शन टोचा…’ डॉक्टर कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट
देहरादून- अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने पत्नीला विषारी इंजेक्शन टोचत तिची हत्या केली. त्यानंतर त्याच इंजेक्शनने आत्महत्या केली.
डॉक्टरने आपल्या मुलालाही इंजेक्शन टोचलं. पण त्यात विष…
बाळ होत नसल्याने सासरचे लोक देत होते त्रास, मग महिलेने केलं असं काही ..
नोएडा - नोएडा शहरात एका महिलेला लग्नाच्या तीन वर्षानंतरही अपत्य न झाल्याने सासरचे लोक तिचा छळ करत होते. इतकंच काय तर महिलेला घरातून काढण्याची धमकीही दिली गेली. याच जाचाला कंटाळून महिलेने असं धक्कादायक पाउल उचललं की, तिला तरूंगात…
सिंधी समाजबाबत केले होते आक्षेपार्ह विधान, आव्हांडावर गुन्हा दाखल
मुंबई - गेल्या शनिवारी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्या बाबत गुन्हा दाखल करावा म्हणून बुधवारी शिवसेना शिंदे गट तर गुरवारी भाजपच्या वतीने आंदोलन केले.
अखेर…