Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

चीनला मागे टाकून भारत लोकसंख्येमध्ये जगात नंबर वन

दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्येची आकडेवारी जारी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून चीनलाही मागे टाकलं आहे. जगातली सर्वाधिक लोकसंख्या ही भारतात असल्याची नोंद करण्यात आली…

ड्रग्ज तस्करी प्रकरणात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील गाजलेल्या 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिसन परेराला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात तो शारजा मध्यवर्ती कारागृहात…

अभिनेता सलमान खानला ३० एप्रिलला जीवे मारण्याची धमकी

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- बॉलिवूडचा अभिनेताव सलमान खानला अलीकडच्या काळात ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ  करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या या अभिनेत्याला आता ३०…

‘टायगर अभी जिंदा है ओैर बढ रहा है!’

दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर झाला असून भारतातील वाघांची संख्या २०२३ वरुन ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला 'प्रोजेक्ट टायगर' ला ५० वर्ष पूर्ण झाल्याबाबत भारतातील…

अमृता फडणवीस यांच्या धमकीमागे गुजरात कनेक्शन

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी असून त्याला आता अहमदाबादमध्ये ईडी युनिटने अटक…

अश्लील रिल्स शेअर करून ब्लॅकमेल करणारी इन्स्टाग्राम स्टारला अटक

लुधियाना दि ७(प्रतिनिधी)- पंजाबमधील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या 'ब्लॅकमेलर हसीना' जसनीत कौरचा पर्दाफाश झाला आहे. तिला लुधियाना पोलिसांनी अटक केली आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर जसनीत कौरला राजवीर या नावानेही ओळखले जाते.…

शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस?

बुलढाणा दि ७(प्रतिनिधी)- क्षणाचा राग आणि क्षुल्लक कारणावरून गुन्हेगारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशीच एक घटना बुलढाणा शहराच्या देऊळगाव राजा येथे घडली आहे. शाळेतून आलेल्या मुलाला घरात आणण्यासाठी बायको रस्त्यावर गेल्याने चिडलेल्या पतीने…

नांदेडमध्ये विवाहित प्रेयसी आणि प्रियकराची आत्महत्या

नांदेड दि ६(प्रतिनिधी)- नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंजली थोरात आणि आकाश वाठोरै अशी मृत तरुण आणि…
Don`t copy text!