Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
संतापजनक! पतीचा बायकोवर अॅसिड हल्ला
रांची दि २८(प्रतिनिधी)- झारखंडची राजधानी रांची जवळ एक खळबळजनक घटना घडली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोवर मुद्दामून अँसिड फेकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यात बायको गंभीररीत्या जखमी झाली.हे कृत्य करणारा नवरा अमीर सध्या फरार आहे. या घटनेने…
पुण्यात सीएकडून तीन वर्षे महिलेवर जबरदस्तीने अत्याचार
पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यातल्या एका सीएने आपल्या आॅफीसमधील सहकारी ५० वर्षीय महिलेवर बलात्कार करून, त्याचा विडिओ तयार केला. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करून हा सीए तीन वर्षे तिच्यावर बलात्कार करत होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपी…
रिलेशनशिप ठेवण्यास नकार दिल्याने प्रेयसीला केले ब्लॅकमेल
पुणे दि २७(प्रतिनिधी)- प्रेयसीने रिलेशनशीप ठेवण्यास टाळाटाळ केल्यानंतर प्रियकराने तिला ब्लॅकमेलकरून फोटो अन् व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७५ हजार रुपये घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात सुनिल कुमार…
रेल्वे पोलिसाला टोळक्याकडून बेदम मारहाण
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये झालेल्या वादातून रेल्वे पोलीस आणि त्याच्या मित्राला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्यांमद्ये सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी कोपर खैरणे पोलीस…
सोलापुरात दिवसाढवळ्या रिव्हॉल्व्हर दाखवत धमकी
सोलापूर दि २७(प्रतिनिधी)- सोलापूरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी, या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर गेल्या २१ दिवसांपासून चक्री उपोषण करण्यात येत आहे.विकास मंचचे केतन शहा यांनी…
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या मामीने केले असे काही
कुशीनगर दि २६(प्रतिनिधी)- मामीच्या प्रेमात दिवाना झालेल्या भाच्याने मामाची गोळी मारुन हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये घडली आहे. हत्येमध्ये भाच्याच्या मित्रही सहभागी होता. कहर म्हणजे मामीलाही भाचा आवडायचा. धक्कादायक बाब…
नाशकात दिवसाढवळ्या वडापाव विक्रेत्यावर हल्ला
नाशिक दि २६(प्रतिनिधी)- नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात असलेल्या तेजस वडापावच्या गाडीवर टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खुन्नसने का बघतो म्हणून हल्ल्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून संशयित आरोपी अद्यापही फरार…
‘बायकोला एड्स झालाय घटस्फोट द्या’
पुणे दि २४(प्रतिनिधी) - पुण्यातील ४४ वर्षीय तरुणाला घटस्फोट देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्या व्यक्तीने आपली पत्नी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खोटा दावा केला होता, ज्यामुळे त्याला मानसिक त्रास झाला असल्याचा त्याने दावा केला…
‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतः जिलह्यात म्हणजे नागपुरात गुंडांचे धाडस वाढतंय का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पोलीस काही गुंडाना कोठडीत घेऊन जात असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते ‘आज…
प्रेयसीने केला प्रियकराच्या पत्नीचा खुन
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पतीच्या प्रेयसीने या प्रियकराच्या पत्नीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खुन केल्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर मध्ये उघडकीस आली आहे. पती कंपनीत कामाला गेल्यावर घरात एकटी असलेल्या पत्नीचा गळा आवळून खुन झाला होता. घटना…