Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

लग्नास नकार दिल्याने मुलीसोबत भयंकर कृत्य

रांची दि ८(प्रतिनिधी)- लग्न करण्यास नकार दिल्याने एका विवाहित तरूणाने एका तरुणीला अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. या हल्ल्यात मुलगी इतकी भीषण भाजली गेली की काही तासातच तिचा मृत्यू झाला. अंकिता हत्या प्रकरणाची…

…म्हणून ‘या’ नेत्याने वाटल्या कोंबड्या आणि दारू

तेलंगाणा दि ७(प्रतिनिधी)- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रीय करणार असल्याची घोषणा केली आहे तेलंगाणा राष्ट्र समिती ऎवजी त्यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असणार आहे. त्यामुळे पक्षातील नेते आणि…

….म्हणून पतीने पत्नीचा खून करत काढला पळ

मिरज दि ७(प्रतिनिधी)- मिरज तालुक्यातील बामणोली येथील सुनंदा कुमार जाधव या विवाहित महिलेचा घरगुती वादातून पतीनेच डोक्यात बांबूने जोरदार वार करत खून केला आहे. सतत वाद होत असल्याने पतीने पत्नी सुनंदाचा खून केला. पण त्यानंतर त्याने पळ काढला…

देवासमोर कान पकडत चोरट्याने देवाच्या दानपेटीवरच मारला डल्ला

दिल्ली दि ७(प्रतिनिधी) - आजकाल अनेक ठिकाणी चो-या दरोडे पडल्याच्या बातम्या आपण पाहत वाचत असतो, पण सध्या एका अनोख्या चोरीची चर्चा रंगली आहे. यात एका चोराने मंदिरात देवाचे दर्शन घेत देवाच्या दानपेटीवरच डल्ला मारला आहे. या चोरीची घटना…

जमावाने मशिदीमध्ये घुसखोरी करत केली पूजा

बिदर दि ७ (प्रतिनिधी)-कर्नाटकातील बिदरमधील ऐतिहासिक महमूद गवान मदरसा आणि मशिदीमध्ये जमावाने घुसखोरी करत पूजा केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमावाने परिसरातील एका कोपऱ्यात पूजा घातली असा दावा आहे. तसंच जमावाने…

शाळेच्या बसला भीषण अपघात

केरळ दि ६(प्रतिनिधी)- केरळमधून भीषण बस अपघाताची बातमी समोर येत आहे.केरमध्ये आज सकाळी दोन बसमध्ये जोरदार धडक झाली. या भंयकर अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल ४० जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. ही स्कूलबस होती.या घटनेमुळे…

पालघरमध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा

पालघर दि ४(प्रतिनिधी)- पालघरमधून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पालघरच्या सुख शांतीनगर परिसरात एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तृप्ती कौस्तुभ घरत असं या महिला डॉक्टरचं नाव आहे. …

हडपसरमध्ये लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

पुणे दि ४(प्रतिनिधी)- हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एकाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तिच्या इच्छेविरुद्ध गोळ्या देऊन गर्भपात केला शिवाय ती…

लग्नाला अवघे तीन महिने होताच पुजाने घेतला असा निर्णय

बुलढाणा दि ३(प्रतिनिधी)-चिखलीच्या संभाजीनगरात पुजा अक्षय गायकवाड या १९ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली होती.माहेरकडच्यांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. पण आता एक धक्कादायक कारण समोर आले आहे. पुजाच्या…

लग्नास नकार दिल्याने प्रियकराचे महिलेसोबत धक्कादायक कृत्य

कोल्हापूर दि ३(प्रतिनिधी)- लग्नास नकार दिल्याने कोल्हापुरात एका महिलेचा खून करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाचा प्रस्ताव ठोकरून पैशासाठी तगादा लावल्यामुळे प्रियकरानेच तिचा खून केला आहे.या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.…
Don`t copy text!