Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

आई-वडिलांच्यामध्ये झोपलेल्या २ महिन्याच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू

इंदोर - मध्य प्रदेशात इंदोर इथं २ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात आई वडिलांनी लपून मुलाचा मृतदेह दफन करण्याची तयारी केली. परंतु याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले आणि…

माफी मागायला आले अन् कोयत्याने वार केले; साताऱ्यातील युवा नेता गंभीर

संगम माहुली (ता. सातारा) येथील युवा नेते संतोष जाधव यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. ६) रात्री उशिरा घडली आहे. यात दोन जणांनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर…

उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात गंभीर खुलासे

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सट्टेबाज अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा यांना अटक केली होती. आता त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असुन अनेक…

पुण्यात कोयता गॅंगची पुन्हा एकदा दहशत ; 5 जणांना अटक

पुणे : पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हि घटना येरवड्यातील गांधी नगर मध्ये रविवारच्या सुमारास  घडली आहे. पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामध्ये…

प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पित्याचा खून ,असा झाला गुन्हा उघड

पुणे: शिक्रापूर परिसरात संपूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून प्रेमसंबंधास विरोध केल्याने एका महिलेने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक…

खळबळजनक ! झोपण्यावरुन झालेल्या वादात एकाला दिले पेटवून

पुणे :  झोपण्यावरुन झालेल्या वादात एकाने दुसर्‍याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून त्याला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेमध्ये मिलिंद सिद्धपा होसकुटी  (वय३८, रा. इंदिरानगर वसाहत,…

पुण्यातील महंमदवाडीत मध्यरात्री गोळीबार

पुणे :  वानवडी पोलिस स्टेशनच्या  हद्दीतील महंमदवाडी रोडवर दुचाकीवरुन आलेल्या एकाने सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला. त्यात हा गुन्हेगार जखमी झाला आहे. पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख (वय २१, रा. सय्यदनगर, कोंढवा ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ही…

किराणा माल दुकानात बेकायदा गॅस विक्री जीवावर बेतली..

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील किरकटवाडी भागात एका किराणामाल दुकानात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री करणे एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतले आहे.…

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

परभणी : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आव्हई या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…

मंत्र्यांच्या एस्कॉर्ट वाहनावर हल्ला, चार मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी केली अटक!

पंजाब- पंजाबमधील मंत्री बलकार सिंग यांच्या सुरक्षा एस्कॉर्ट वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जालंधर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. काल रात्री एक वाजता मंत्री आपल्या पत्नीसह एका कार्यक्रमातून परतत असताना ही घटना घडली.…
Don`t copy text!